शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
3
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
4
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
5
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
6
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
9
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
10
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
11
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
12
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
13
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
14
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
15
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
20
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेची आत्महत्या : पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार

By admin | Updated: June 18, 2014 00:39 IST

बोडखा येथे २४ वर्षीय विवाहीता सौ.गिता गजानन तळोकार या महिलेने आज घरातच विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली.

संग्रामपूर : येथून जवळच असलेल्या बोडखा येथे २४ वर्षीय विवाहीता सौ.गिता गजानन तळोकार या महिलेने आज घरातच विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना समजल्यावर मृतकचा सासरा पुंडलिक देविदास तळोकार यांनी तामगाव पोलिसात फिर्याद दिली. याप्रकरणी कलम १७४ दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यावर प्रेताची उत्तरीय तपासणी करण्यात आली. सदर विवाहितेची आत्महत्या प्रकरणी माहेरच्यांकडून सासरच्या लोकांविरुध्द फिर्याद देणे सुरु होते. यामुळे तणाव निर्माण झाल्याने मृतकवर सायंकाळी बोडखा येथे पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार पार पडला. यावेळी ठाणेदार के.एस. ताठे, दुय्यम ठाणेदार बडगुजर यांचेसह आठ ते दहा पोलीस उपस्थित होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतक गिता हिला एक मुलगा, एक मुलगी आहे.