शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
4
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
5
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
6
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
7
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
8
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
9
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
10
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
11
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
12
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
13
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
14
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
15
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
16
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
17
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
18
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
19
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
20
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लुट

By admin | Updated: May 26, 2014 00:21 IST

उन्हाळयात खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या प्रवासी भाड्यामध्ये दरवाढ करून प्रवाश्यांची लुट करताना दिसुन येतात.

बुलडाणा : उन्हाळ्याच्या सुट्या आणि त्यात लग्नसराईमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी वाहतुकीवर विशेष ताण दिसुन येतो. अश्यातच खासगी ट्रॅव्हल्स कंपन्याचे मालक प्रवाशांची अक्षरश: लुट करीत आहेत. उन्हाळयासह इतर सुट्टय़ांचा काळात खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या त्यांच्या प्रवाशी भाड्यामध्ये दुप्पट, तिप्पटीने दरवाढ करून प्रवाश्यांची लुट करताना दिसुन येतात. अशावेळी नाईलाजास्तव प्रवाशी मागितली तेवढी रक्कम मोजतात. प्रवाशांच्या या लुटीमागे आरटीओ कार्यालयाचे दूर्लक्षही तितिकेच कारणीभूत असल्याचे लक्षात येते. महाराष्ट्रात टप्पा वाहतूक करण्याचे अधिकार फक्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळालाच आहे. परंतु असे असताना खासगी ट्रॅव्हल्स वाह तुकीचे सर्व नियम, कायदे धाब्यावर बसवून राज्यभरात ट्रॅव्हल्स टप्पा वाहतुक करीत धावतांना दिसतात. बुलडाणा जिल्ह्यातुन सर्वाधीक वाहतूक पुणे येथे होते. पुण्यासाठी एस.टी महामंडळाकडून पुरेशा एसटी बसेस सोडण्याचे नियोजन असते पण बर्‍याच वेळा प्रवाशांच्या सर्वच सुविधा एसटी महामंडळ पुर्ण करू शकत नसल्याने ट्रॅव्हल्सवाल्यांचा गोरखधंदा चांगलाच फोफावला आहे. ट्रॅव्हल्सवाल्यांसाठी कुठलेही दरपत्रक ठरलेले नाहीत. त्यामुळे मनमानेल त्या प्रमाणे तिकीटाचे दर ठरतात. तिकीट विकण्यासाठी पुणे मार्गावरील महत्वाच्या गांवान कमीशनवर आधारीत कोटा देण्यात आला आहे त्यामुळे आपल्या कमीशनची रक्कम टाकून तिकीटाची किंमत वाढविण्याचाच प्रकार केला जातो त्याचाही फटका प्रवाशांना बसतोच.