शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव पालिकेच्या सभेत गदारोळ

By admin | Updated: August 24, 2014 00:56 IST

कार्यवृत्त लिहिल्याविनाच विशेष सभा !

खामगाव : गेल्या सभेचे प्रोसेडींग (कार्यवृत्त)न लिहीताच पुन्हा पालिकेत सभा बोलाविण्यात आल्याचा संताप व्यक्त करीत विरोधकांनी पालिकेच्या सभेत आज चांगलाच गदारोळ घातला. विषय पत्रिकेवरील पाच विषयांवर विरोधकांनी सत्ताधार्‍यांना कोंडीत धरले. तथापि, सभा नियमानुसार असल्याचा दावा करीत सत्ताधार्‍यांनी विरोधकांचे मनसुबे उधळून लावले. नगर परिषदेची सर्वसाधारण सभा शनिवारी सकाळी ११ वाजता पार पडली. या सभेत विषय सुचीतील पहिला विषय मागील सभेचे इतवृत्त कायम करणे हा असताना काल सायंकाळपर्यंत सुध्दा प्रोसेडींग लिहीले नसल्याचा आरोप शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी करीत आजची सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आज प्रत्यक्ष सभेला सुरूवात झाल्यानंतर प्रोसेडींग बुक उपलब्ध नसल्याचे दिसून आले. त्यामुळे शहर विकास आघाडीच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेत सत्ताधार्‍यांना धारेवर धरले. यावेळी महाराष्ट्र वित्त आयोग मुदत क्र.१ ते १0 ची माहिती सादर करण्यास मान्यता देणे असा विषय असताना ही माहिती अगोदरच दिली गेल्याचे व नंतर ठराव आणल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला. या शिवाय सार्वजनिक पथदिवे देखभाल दुरूस्तीचा ठेका देणे, सन २0१४-१५ करीता कचरा उचलण्याचा ठेका देणे, आदी विषयावर विरोधकांनी संताप व्यक्त करत जोरदार आक्षेप नोंदविला. यामध्ये निविदा प्रक्रियेत छेडछाड करून नियमबाह्य कामे करण्यात आली असून याबाबत मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार सुध्दा करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)