शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव पालिकेचा शिपाई निलंबित

By admin | Updated: July 15, 2015 00:55 IST

नगराध्यक्षांनी घेतली झाडाझडती ; कर्मचा-यांवर वचक.

खामगाव : नगर परिषद अधिकारी व कर्मचारी हे नगर पालिकेमध्ये वेळेवर येत नसल्याने नागरीकांची कामे लवकर होत नव्हती याचा नाहक त्रास नागरीकांना सहन करावा लागत होता. याची दखल घेत नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा यांनी १४ जुलै रोजी कर्मचार्‍यांची झाडाझडती घेतली असता मद्यप्राशन करुन आलेल्या एका शिपायाला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. कर्मचार्‍यांच्या मनमानी कारभाराबाबत काही नागरीकांनी नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा यांच्याकडे तक्रारी केल्या असता त्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन सकाळी १0 वाजतापासून प्रवेश व्दाराजवळ नगर परिषद मुख्याधिकारी डि.ई. नामवाड, नगर परिषद उपाध्यक्ष वैभव डवरे, पाणी पुरवठा सभापती सरस्वतीताई खासने, बांधकाम सभापती सुनील जयपुरीया यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांची नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा यांनी चांगलीच झाडाझडती घेतली. यामध्ये नगर परिषदचे शिपाई अभिजीत एस. देशमुख हे कार्यालयीन वेळेवर न येता कार्यालयामध्ये मद्य प्राशन करून आल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना ७ दिवसांसाठी निलंबीत करण्यात आले. नगर परिषदमध्ये कार्यरत १४८ कर्मचार्‍यांपैकी ४८ कर्मचारी वेळेवर हजर झाले तर ५८ कर्मचारी उशिरा आले असून २८ कर्मचारी कोणतेही कारण न देता गैरहजर असल्याचे आढळून आले. तसेच १४ कर्मचारी रजेवर असून यापैकी ७ प्रतिनियुक्तीवर आहे. नगर पालिकेने कर्मचार्‍यांना शिस्त लावण्यासाठी हा कारवाईचा बडगा उगारला आहे.