शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेच्या इच्छुकांच्या १३ सप्टेंबरला मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 15:40 IST

बुलडाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती १३ सप्टेंबर रोजी शिवसेनेच्या दादर येथील शिवसेना भवनामध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

बुलडाणा: १४ व्या विधानसभा निवडणुकीचा बिगूल अल्पावधीतच वाजण्याची शक्यात असतानाच राजकीय हालचालांनी वेग घेतला असून बुलडाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती १३ सप्टेंबर रोजी शिवसेनेच्या दादर येथील शिवसेना भवनामध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. भाजपनेही गेल्या महिन्यात जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघातील इच्छुक असलेल्या ६४ जणांच्या मुलाखती घेतल्या होत्या. दरमयान, या मुलाखतींसाठी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी प्रामुख्याने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा संपर्क प्रमुख खा. प्रतापराव जाधव यांनी केले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली, मेहकर, सिंदखेड राजा, खामगाव, मलकापूर, जळगाव जामोद आणि बुलडाणा या सातही विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या इच्छुकांच्या या मुलाखती होत आहे.

शिवसेनेचीही स्वबळाची तयारीमध्यंतरी भाजपतर्फे पक्ष निरीक्षक खा. अमर साबळे यांनी बुलडाणा येथे सातही विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेऊन भाजप स्वबलाची तयारी करीत असल्याचे संकेत दिले होते. सोबतच युती न झाल्यास स्वबळावर लढणार असल्याचे संकेत त्यांनी आपल्या भाषणात दिले होते. त्यावेळी सातही विधानसभा मतदार संघातून तब्बल ६४ जण निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले होते. आता त्याच धर्तीवर शिवसेनेनेही स्वबळाची चाचपणी सुरू केली असून आचार संहिता लागण्याच्या धामधुमीत थेट मुंबईतच शिवसेना भवनावर मुलाखती घेण्यात येतील.

टॅग्स :buldhanaबुलडाणाShiv Senaशिवसेना