शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-याने बनविले अभिनव फवारणी यंत्र

By admin | Updated: September 22, 2014 00:44 IST

लोणार तालुक्यातील युवा शेतक-याने बनविले फवारणी यंत्र; ९0 रुपयात ५ एकर शेतात फवारणी.

बुलडाणा : शेतमजुरांच्या वाढत्या टंचाईमुळे शेतातील कामे करण्याकरिता शेतीपयोगी यंत्राचा वापर अधिक वाढत आहे. पण अशी यंत्र महागडी व खर्चे असतात. मात्र बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिंचोली सांगळे येथील श्रीधर घुगे या युवक शेतकर्‍याने यावर स्वस्त उपाय शोधून काढला. या युवकाने चक्क भंगार मोटरसायकलीवर चालणारे फवारणी यंत्र तयार केले आहे. या यंत्राद्वारे केवळ ९0 रुपयात ५ एकर शेतात फवारणी केली जाऊ शकते. चिंचोली सांगळे या लहानश्या गावात श्रीधर घुगे हे अँटो गॅरेज चालवतात. शेतीक्षेत्रात नवनवीन यंत्र प्रयोग करुन आर्थिक डबघाईस आलेल्या शेतकर्‍यांना मदत करण्याचा मानस त्यांनी मनात बाळगला. यातून त्यांनी जुन्या मोटरसायकलवर हे फवारणी यंत्र तयार केले. वर्षभर चाचणी घेऊन सर्व बाबींची तपासणी व पूर्तता करून या फवारणी यंत्राचे प्रात्यक्षिक घुगे यांनी आपल्याच शेतात करून पाहिले आणि ते यशस्वी झाले. घुगे यांनी तयार केलेल्या या अभिनव फवारणी यंत्र परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. ठिकठिकाणाहून शेतकरी व विविध ग्रामपंचायतीचे सरपंच या पंपाचे अवलोकन करण्यासाठी त्यांना भेटी देत आहे. यावर्षी तर घुगे यांनी परिसरातील ८ ते ९ शेतकर्‍यांच्या शेतामध्ये याच फरवाणी यंत्राद्वारे विनामुल्य फवारणी करुन दिली. त्यामुळे हे यंत्र परिसरातील शेतकर्‍यांसाठी कौतुकाचा विषय ठरला आहे.