शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अवैध रेतीची तस्करी; चार टिप्पर पकडले

By admin | Updated: April 17, 2017 00:36 IST

धाड: बुलडाणा-धाड-औरंगाबाद मार्गावर १५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी विजय झाडे यांनी रेतीची अवैध तस्करी करणाऱ्या चार टिप्परवर कारवाई केली आहे.

धाड: ग्राम ढालसावंगी ते म्हसलादरम्यान बुलडाणा-धाड-औरंगाबाद मार्गावर १५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी विजय झाडे यांनी रेतीची अवैध तस्करी करणाऱ्या चार टिप्परवर कारवाई केली आहे.बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे हे दुपारी धाड भागातून जात असताना बुलडाणा तालुक्यातील ग्राम ढालसावंगीपासून ते म्हसला गावापर्यंत औरंगाबाद रोडवर माहोराकडून येणाऱ्या टिप्पर क्र. एम.एच. २८- बी ८४१७, एम.एच. २८ एबी ७६१६, एम.एच.२८-एबी ७९६२, एमएच २८ एबी ७८०५ हे चार टिप्पर रेतीची वाहतूक करताना आढळून आले. या टिप्परची तपासणी केली असता परवान्यापेक्षा जास्तीची रेती टिप्परमध्ये दिसून आल्याने या ठिकाणी सर्व टिप्पर पोलीस ठाणे धाड येथे जमा करून त्यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी अशोक शेळके यांनी धाड पोलिसात तक्रार दिली. यावरून वरील चार टिप्परचे चालक, मालक आरोपी नजीमोद्दीन म. अकबर रा. रायपूर, बळीराम उबरहंडे रा. खासगाव, विठ्ठल कुसळकर रा. देवपूर व कौतिकराव जाधव रा. मढ यांच्या विरुद्ध भादंवि क्र. ३७९, २१ (१)(२) गौण खनिज कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गजानन मुंढे, ऋषिकेश पालवे, विजय मेहेत्रे हे करीत आहे.