लोणार : तालुक्यातील वडगाव तेजन येथे मोटारसायकलीस समोरून येणाऱ्या टिप्परने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलीवरील बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील रहिवासी संजय चौथे व संगिता चौथे हे पती-पत्नी ठार झाले. सदर घटना २ मे रोजी सकाळी 8.30 वाजता घडली. या घटनेमुळे रायपूर गावावर शोककळा पसरली आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}