राजे दत्ताजीराव जाधव यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:48 IST2021-02-26T04:48:20+5:302021-02-26T04:48:20+5:30

उमरद देशमुख, जवळखेड, करणखेड, करवंड, सारवडी व वडाळी येथील वंशजांच्या वतीने समाधीपूजन व अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास राजे ...

Greetings to Raje Dattajirao Jadhav | राजे दत्ताजीराव जाधव यांना अभिवादन

राजे दत्ताजीराव जाधव यांना अभिवादन

उमरद देशमुख, जवळखेड, करणखेड, करवंड, सारवडी व वडाळी येथील वंशजांच्या वतीने समाधीपूजन व अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास राजे लखुजीराव जाधव यांचे देऊळगाव राजा, आडगाव राजा, उमरद देशमुख, जवळखेड, किनगाव राजा व मेहुणा राजा येथील वंशज उपस्थित होते. त्यावेळी श्री बालाजी महाराज संस्थानचे विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांच्यासह राजे भागवत जाधव, राजे विठ्ठल जाधव, राजे मनोज जाधव, राजे मानसिंगराव जाधव, राजे चंद्रकांत जाधव, राजे बाळासाहेब जाधव, राजे पंडितराव जाधव, राजे आतिष जाधव, राजे भागवत जाधव, राजे पवन जाधव, राजे आनंदराव जाधवराव, राजे पद्मराव जाधवराव, राजे प्रभाकर जाधवराव, रामराजे जाधवराव, राजे संतोष जाधवराव, राजे ऋषिकेश जाधवराव, राजे अजिंक्य जाधवराव, राजे स्वराज जाधवराव आदींनी अभिवादन केले.

Web Title: Greetings to Raje Dattajirao Jadhav