शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरगावी जाताय? आधी घर सांभाळा!

By admin | Updated: October 25, 2014 23:29 IST

चोरट्यांचा घरफोडीचा उपद्रव.

खामगाव (बुलडाणा): सध्या दिवाळीच्या सुट्या सुरु असल्याने बाहेरगावी जाणार्‍यांची सं ख्या मोठी आहे. अशा वेळी बंद घर पाहून घरफोडी आणि चोरी करण्यासाठी गुन्हेगारांनी उ पद्रव सुरु केला आहे. गत महिनाभरात शहर व जिल्ह्यात घरफोडीच्या अनेक घटना घडल्या आहेत. या वाढत्या घटनांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविणे आवश्यक आहे, अशी शहर आणि परिसरातील जनतेची मागणी आहे. *सुट्यांमुळे चोरट्यांची ह्यचांदीह्ण सध्या शाळा व महाविद्यालयांना उन्हाळी सुट्या आहेत. त्यातच लग्नसराई जोरात असल्याने बाहेरगावी जाणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. कॉलनी आणि परिसरातील बंद घरांची पाहणी करून चोरट्यांकडून रात्रीच्या वेळी गुन्हेगारी उपद्रव केला जात आहे. वाढत्या तापमानामुळे उकाडा वाढला आहे. त्यातच अनेक ठिकाणी भारनियमन सुरु असल्याने गच्चीवर झो पणार्‍यांची संख्या बर्‍यापैकी आहे. ही संधी साधत चोरटे घरफोडी करुन रक्कम गायब करी त आहेत. घरफोडीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांकडून रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची गरज आहे.