शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Cases in Buldhana : बुलडाणा जिल्ह्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू, १०८० जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 11:29 IST

Corona Cases : शनिवारी चार जणांचा मृत्यू झाला असून, १०८० जण तपासणीत कोरोनाबाधित आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोनामुळे शनिवारी चार जणांचा मृत्यू झाला असून, १०८० जण तपासणीत कोरोनाबाधित आढळून आले. शनिवारी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या ६६९० संदिग्धांच्या अहवालांपैकी ५ हजार ६१० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तपासणीमध्ये बुलडाणा तालुक्यातील १२३, खामगावमधील ९९, शेगावमधील १२, देऊळगाव राजामधील ८२, चिखलीमधील ७८, मेहकर तालुक्यातील १३३, मलकापूर तालुक्यातील ८०, नांदुऱ्यातील १८७, लोणारमधील ८६, मोताळ्यातील ४३, जळगाव जामोदमधील ६८, सिंदखेड राजातील ८८ आणि संग्रामपूर तालुक्यातील १ जण बाधित आढळून आला. दरम्यान, चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथील ४८ वर्षीय पुरुष, पांचाळा येथील ५० वर्षीय पुरुष, बुलडाणा तालुक्यातील भादोला येथील ६० वर्षीय महिला आणि खामगाव तालुक्यातील कोलोरी येथील ६५ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.दुसरीकडे जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा आता ५७ हजार ८१५ झाला असून, त्यापैकी ५० हजार ४०९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या रुग्णालयामध्ये ७ हजार ४१ सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. अद्यापही ४ हजार ९५४ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. शनिवारी १ हजार ३७८ बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण ३६५ जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस