शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
2
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
3
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
4
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
5
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
6
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
7
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
8
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
9
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
10
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
11
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
12
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
13
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
14
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
15
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
16
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
17
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
18
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
19
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
20
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

पाच घरांना आग

By admin | Updated: June 21, 2014 00:00 IST

बुलडाणा तालुक्यातील ग्राम अटकळ चौथा येथे १९ जून रोजी रात्री आग; सहा लाख ४८ हजारांचे नुकसान.

बुलडाणा : बुलडाणा तालुक्यातील ग्राम अटकळ (चौथा) येथे १९ जून रोजी रात्री ११ वाजता दरम्यान अचानक आग लागून पाच घरे भस्मसात झाली आहेत. यामध्ये अंदाजे ६ लाख ४८ हजाराचे नुकसान असून, यामध्ये दोन जण पूर्णत: बेघर झाले आहे.
ग्राम अटकळ (चौथा) येथील फकीरा रामसिंग राजपूत, सुनील रामसिंग राजपूत, मोहन कवरसिंग राजपूत, ईश्‍वर कवरसिंग राजपूत व चरणसिंग कवरसिंग राजपूत या पाच जणांचे घरास अचानक आग लागली. या आगीने रौद्ररुप धारण करुन त्यांची मातीकुडाची घरे जळाली. यामध्ये फकीरा राजपूत व मोहन राजपूत हे दोघे पूर्णत: बेघर झाले असून, फकीरा राजपूत यांनी आपल्या चार वर्षीय मुलाचे ऑपरेशन करता ४५ हजार रोख रक्कम घरामध्ये ठेवली होती. तीही आगीमध्ये जळून खाक झाली. या आगीच्या भक्ष्यस्थानी त्यांचे घरगुती साहित्य, भांडी, कपडे, धान्य, बी-बियाणे व इतर साहित्य जळाले. यात फकीरा राजपूत यांचे दोन लाख ४0 हजार, मोहन राजपूत यांचे एक लाख ५0 हजार, चरणसिंग राजपूत यांचे ६0 हजार रुपये, सुनील राजपूत यांचे ३८ हजार असे एकूण सहा लाख ४८ हजाराचे नुकसान झाले आहे.
घटनास्थळी रात्री नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली. सुदैवाने ती इतरत्र पसरली नाही. रात्रीच बुलडाणा तहसीलदार दीपक बाजड, तलाठी गवई यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला. नुकसानग्रस्त नागरिकांना व बेघर झालेल्यांना शासनस्तरावरुन आर्थिक मदतीची मागणी केली.