शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी १३५ जि.प. कर्मचार्‍यांच्या बदल्या

By admin | Updated: May 22, 2014 23:39 IST

सामान्य प्रशासनासह जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील आज पहिल्या दिवशी समुपदेशनाने १३५ अधिकारी कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या.

बुलडाणा : सामान्य प्रशासनासह जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील आज पहिल्या दिवशी समुपदेशनाने १३५ अधिकारी कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये सामान्य प्रशासन विभागातील प्रशासकीय २५, विनंतीवरून ३४ तर आपसी ८ अशा ६७ तर इतर विभागातील प्रशासकीय २६, विनंतीवरून ४२ अशा एकूण ६८ बदल्या करण्यात आल्या. सामान्य प्रशासन विभागातील सहायक प्रशासन अधिकार्‍यांच्या २, क. प्रशासन अधिकारी १, वरिष्ठ सहायकाच्या १0, कनिष्ठ सहायक ४0, परिचर १२ आणि एका वाहन चालकाची बदली करण्यात आली. याशिवाय कृषी विभागातील विस्तार अधिकारी २, पशुधन पर्यवेक्षक १४, शाखा अभियंता ६, स्थापत्य अभियंता १, सहायक लेखाधिकारी २, कनिष्ठ लेखाधिकारी ४, ग्रामविकास अधिकारी ८, ग्रामसेवक १0, पर्यवेक्षिका १४ आणि कनिष्ठ सहायक १ तर पंचायतचे विस्तार अधिकार्‍यांच्या ५ बदल्या करण्यात आल्या. श्री शिवाजी सभागृहात झालेल्या या बदल्यांच्यावेळी जि.प.अध्यक्ष वर्षा वनारे, उपाध्यक्ष पांडुरंगदादा पाटील, सभापती बलदेवराव चोपडे यांच्यासह सर्व पदाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी तसेच सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.