शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरण कार्यालयात उपोषण

By admin | Updated: May 20, 2014 23:50 IST

मनसेच्यावतीने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात ग्रामस्थांनी व पदाधिकार्‍यांनी आज २0 मे पासून उपोषण सुरू केले.

मलकापूर : धानोरा (विटाळी) येथील पथदिवे मंजूर असताना खड्डे खोदल्यानंतर टाकलेले खांब ठेकेदाराने इतरत्र हलविले. तेव्हा काढलेले खांब तात्काळ लावून पथदिवे त्वरित लावावे या मागणीसाठी मनसेच्यावतीने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात ग्रामस्थांनी व पदाधिकार्‍यांनी आज २0 मे पासून उपोषण सुरू केले.सदर उपोषणाची पहिल्याच दिवशी लेखी आश्‍वासनाने सांगता करण्यात आली. धानोरा (विटाळी) येथे डिपीडीसीतून पथदिवे मंजूर झाले आहेत. ठेकेदाराने पथदिव्यांसाठी खड्डे खोदून ठेवले. मात्र गावात आलेले खांब व साहित्य ठेकेदाराने इतरत्र हलविल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी झाली. याबाबत ७ मे रोजी निवेदन देवून पथदिवे तात्काळ लावा अन्यथा वीज वितरण कार्यालयात उपोषणाचा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन ठोसर, शहराध्यक्ष नानासाहेब बाबर आदींनी या निवेदनाव्दारे दिला होता. मात्र निवेदन देवून १५ दिवस उलटले तरीही वीज वितरण कंपनीने गावात पथदिवे लावलेच नाही. त्यामुळे आज मनसेचे गजानन वेरूळकर, विनायक उंबरकर, ज्ञानेश्‍वर कांडेलकर, मनिष झनके, योगेश बाठे, नरेश ठाकरे, रविंद्र डमाळे, मंगेश सातव, निखील चिम, शे.समद कुरेशी, पंकज पाटील, किशोर राऊत, जुबेर खान, हसन कुरेशी, नासीर भाई, वासीम भाई, पंजाब पिवळतकर, अभिजीत गिरी यांनी आमरण उपोषणास सुरूवात केली होती. या उपोषणाची दखल घेत कार्यकारी अभियंता देशमुख यांनी आंदोलनस्थळी भेट देवून येत्या ५ दिवसात खांब उभारून पथदिवे लावण्यात येतील, असे लेखी आश्‍वासन दिल्याने उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले.