शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
2
Maharashtra SSC Result 2026 LIVE Updates: दहावीचा निकाल जाहीर! ९२.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण विभाग सर्वात अव्वल
3
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
4
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
5
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
6
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
7
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
8
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
9
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
10
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
11
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
12
Hantavirus: चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
13
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
14
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
15
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
16
बंगळुरूच्या जोडप्यानं श्रीलंकेहून पोहत गाठला भारत; १० तास ४५ मिनिटांत ३२ किलोमीटर अंतर कापलं
17
Viral Video: रस्त्याच्या कडेला पडलेल्या होत्या तीन बॅगा, आतमध्ये मिळाले २ कोटी ८३ लाख, पण...
18
Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २१३ आणि निफ्टी ९३ अंकांच्या घसरणीसह खुला
19
Chanakya Niti: गर्दीत तुमची 'छाप' पाडायचीय? मग चाणक्य नीतीचे हे १० नियम कधीच विसरू नका!
20
१० वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष; दुकानदाराकडून अत्याचाराचा प्रयत्न, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांचा मुक्काम महा ई-सेवा केंद्रावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 05:59 IST

जानेफळ (बुलडाणा) : कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी शेतकरी महा ई-सेवा केंद्रावर गर्दी करीत आहेत. मात्र, संकेतस्थळ वारंवार बंद पडत असल्याने, प्रक्रियेस विलंब होत आहे. परिणामी, शेतक-यांना या केंद्रावरच रात्री मुक्काम करावा लागत आहे.संग्राम केंद्र, आपले सरकार आणि खासगी महा ई-सेवा केंद्रामार्फत सध्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना, अर्थात कर्जमाफीसाठी ...

जानेफळ (बुलडाणा) : कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी शेतकरी महा ई-सेवा केंद्रावर गर्दी करीत आहेत. मात्र, संकेतस्थळ वारंवार बंद पडत असल्याने, प्रक्रियेस विलंब होत आहे. परिणामी, शेतक-यांना या केंद्रावरच रात्री मुक्काम करावा लागत आहे.
संग्राम केंद्र, आपले सरकार आणि खासगी महा ई-सेवा केंद्रामार्फत सध्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना, अर्थात कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज भरले जात आहेत, परंतु ही प्रक्रिया किचकट असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. कर्जमाफी मिळण्यासाठी १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे शेतकºयांच्या महा ई-सेवा केंद्रावर रांगा लागल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात सर्व्हर डाउनमुळे आॅनलाइन अर्ज भरण्यास प्रचंड वेळ लागत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी