शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
3
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
4
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
5
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
6
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
9
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
10
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
11
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
12
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
13
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
14
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
15
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
20
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादातून हाणामारी

By admin | Updated: June 18, 2014 00:39 IST

शेताच्या जुन्या वादावरुन हाणामारी झाल्याची घटना आज १७ जून रोजी येथे घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरुन पोलिसांनी ९ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

अमडापूर : शेताच्या जुन्या वादावरुन हाणामारी झाल्याची घटना आज १७ जून रोजी येथे घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरुन पोलिसांनी ९ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. आज सकाळी ८.३0 वाजता काही लोकांसोबत शेतात गेली असता शे.मस्तान शे.हायात, शे.वहिद शे.मस्तान, शे.जावेद शे.मस्तान, शे.शहीद सर्व रा.अमडापूर हे शेतात काम करीत असतांना शेतात काम करु नका असे त्यांना हटकले असता त्यांनी मारहाण केली, अश्या मिनाबी सय्यद सलीम वय ५0 रा.अमडापूर ह.मु.नागपूर यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर मो.सईद मो.मस्तान याने तक्रार दिली की, मिनाबी शे.सलीम शे.सुलेमान, मो.हासीम, सयदाबी, अधिक १ असे शेतात काम करीत असता शेतात आले व हे शेत आमचे आहे असे म्हणून शिवीगाळ करुन दगडाने डोक्यावर मारुन मला व वडील मस्तान असे दोघांना जखमी केले. अशी तक्रार मो.सईद मो.मस्तान वय ३२ रा.अमडापूर यांनी दिली. या तक्रारीवरुन पोलिसांनी कलम १४३,१४७,१४९,३२४,४0७,५0४,५0६ भादवीप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अमडापूर पोलिस करीत आहे.