शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी चालकासह एकास सश्रम कारावास

By admin | Updated: August 23, 2014 02:06 IST

शेगाव न्यायालयाचा निकाल : वृद्ध इसमाची लुबाडणूक प्रकरण

शेगाव: एसटी ची वाट बघत असताना बस स्थानकावर बसलेल्या एका ८0 वर्षीय वृध्दाची लुबाडणूक करणार्‍या निलंबीत एसटी चालकासह एकास १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा शेगाव न्यायालयाने शुक्रवारी सुनवली.३ डिसेंबर २0१३ रोजी देवराव सोनाजी शेगावकर वय ८0 रा.तिव्हाण बु. हे शेगावच्या एसटी बस स्थानकावर जानोरी एसटी ची वाट पाहत बसले असताना त्याठिकाणी अविनाश वंसतराव जोशी रा.अकोट जि.अकोला आणि इश्‍वर किसन ठाकुर रा.वरुड ता.बाभुळगाव जि.अकोला हे त्यांच्या शेजारी येवून बसले. त्यांनी त्यांच्याशी गप्पा मारत आपण ग्रामसेवक असुन ओळख करुन घेतली आणि आपल्या हातातील अंगठी खुपच चागली आहे. कोठे बनविली असे बोलुन त्यांच्या हातातील अंगठी घेतली व त्यांना खाण्यास पेढा दिला. पेढा दिल्यानंतर वृध्द शेगांवकर यांना गुंगी आल्याचे समजल्यावरुन भामट्यांनी त्यांच्या हातातील सोन्याची असली अंगठी काढली व त्याजागी नकली अंगठी बोटात घातली. त्यांना चहा पिण्यासाठी बस स्थानक परिसरातील एका हॉटेल मध्ये नेले व चहा पाजुण तेथुन निघुन गेले.अशी फिर्याद देवराव सोनाजी शेगावकर यांनी शेगाव पो.स्टे.ला दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात दोघांविरुध्द अप.नं.१५७/१३ कलम ४२0,४0६,४0३,३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र सोळंके यांनी केल्यानंतर शेगाव न्यायालयात आरोपीतां विरोधात दोषारोपत्र दाखल करण्यात आले. यानंतर यामध्ये न्यायालयाने ५ साक्षीदार तपासले साक्षीदार व परिस्थितीजन्य पुरावा पाहता न्यायालयाने दोन्ही आरोपींना १ वर्ष सश्रम कारावास आणि १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिन्याची कै द अशी शिक्षा न्यायमुर्ती सी.पी.महाजन यांनी सुनावली.सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता अब्दुल मतीन यांनी काम पाहीले .