छतावरून पडल्याने इसम ठार

By Admin | Updated: July 23, 2015 00:28 IST2015-07-23T00:28:47+5:302015-07-23T00:28:47+5:30

खामगावातील घटना.

Due to the roof, it killed us | छतावरून पडल्याने इसम ठार

छतावरून पडल्याने इसम ठार

खामगाव : छतावरून पडल्याने इसमाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी तायडे कॉलनीत घडली. वासुदेव विश्‍वनाथ सोनोने (३८) हे घराचे बांधकाम सुरू असल्याने छतावर गेले असता तोल जाऊन खाली पडले. जखमी होऊन बेशुद्ध झाल्याने त्यांना सामान्य रुग्णालयात आणण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता, ते मृतावस्थेत आढळले.

Web Title: Due to the roof, it killed us