शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादनात घट आल्याने फटका!

By admin | Updated: October 25, 2014 23:31 IST

खामगाव तालुक्यातील शेतक-यांचा सलग चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना.

बळीराम वानखडे / खामगाव (बुलडाणा)खामगाव : तालुक्यातील शेतकर्‍यांना सलग चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला असून, यंदाही त्याचा फटका बसला आहे. खरीप हंगामातील पिकांच्या उत् पादनात मोठी घट आल्याने ऐन सणासुदीतच शेतकर्‍यांचे दिवाळे निघाले आहे.तालुक्यात यंदा तब्बल दोन महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पाऊस झाला. त्यातही हा पाऊस पश्‍चिम भागात दमदार झाला, तर पूर्व भागात केवळ रिमझिम पाऊस पडला. त्या पावसावरच खरिपाची पिके आली असून, त्यांना पाण्याचा ताण पडल्याने उत्पादनातही मोठी घट झाली आहे. ज्या शेतकर्‍यांची आर्थिक मदार केवळ शेतीवर अवलंबून आहे, अशा शेतकर्‍यांची दिवाळी निरुत्साही वातावरणातच साजरी झाली. अनेक शेतकर्‍यांवर विविध बँका, पतसंस् थांच्या कजार्चा बोजा असल्याने वसुलीसाठी सुरू असलेला तगादा, पाणी नसतानाही भरावे लागणारे वीज बिल, उत्पादनात घट या संकटांसोबतच कमी पाण्यामुळे पिकांची प्रतवारी घसरल्याने मालाला बाजारात समाधानकारक भाव मिळाला नाही. पावसाअभावी यंदा रब्बी हंगामातील पिकांची शाश्‍वती नसल्याने खरिपाची कसर कुठे भरून काढायची, ही समस्या शेतकर्‍यांपुढे आहे. त्यामुळे त्यांच्या दिवाळी सणाला उत्साह नसल्याचे दिसून आले.