शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा पुरवठा कार्यालयास दोन हजारांचा दंड

By admin | Updated: January 3, 2017 01:28 IST

माहिती अधिकारार्तंगत माहिती न देणे भावले.

नांदुरा, दि. 0२- बुर्टी ता.नांदुरा येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानचे जप्त केलेल्या रेकॉर्डची माहिती येथील शिवाजी पाटील यांनी ५ फेब्रुवारी २0११ रोजी प्रथम अपिलीय अधिकारी प्रभाकर बेंडे यांचेकडे माहिती अधिकार कायदा २00५ अंतर्गत मागितली होती त्यावर अमरावती माहिती आयुक्त यांनी ३ डिसेंबर २0१६ रोजी आदेश निर्गमित करीत बुलडाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशीचा अधिकार देत अपिलार्थीस दोन हजार रुपयेनुकसान भरपाईचा आदेश दिला.माहिती अधिकार कायदा २00५ अंतर्गत बुर्टी ता.नांदुरा येथील शिवाजी पाटील यांनी अपिलीय अधिकारी जिल्हापुरवठा कार्यालय बुलडाणा यांचेकडे बुर्टी ये थील स्वस्त धान्य दुकानाचे जप्त केलेल्या रेकॉर्डची माहिती मागितली होती. ही माहिती मुदतीत न मिळाल्याने १५ मार्च २0११ रोजी अपील दाखल केले. त्यानंतरही शिवाजी पाटील यांना माहिती मिळाली नाही. शेवटी ३ मे २0११ रोजी त्यांनी माहिती आयुक्त अमरावती यांचेकडे माहिती अधिकारांतर्गत अर्ज दाखल केला होता. त्यावर आदेश देत आयुक्तांनी जिल्हा पुरवठा विभागाच्या २८ नोव्हेंबर २0११ रोजी निर्णय दिला. त्यानंतरही माहिती न मिळाल्याने त्यांनी २५ मार्च २0१६ ला दुसरे अपील दाखल केले. या प्रकरणात अपिलार्थीस तब्बल चार वर्षे उलटूनही माहिती न मिळाल्याने माहिती अधिकार कायदा २00५ कलम १९/(८) (खा) नुसार कार्यवाही करीत माहिती आयुक्त वसंत पाटील यांनी ३ डिसेंबर २0१६ रोजी आदेश पारित करीत अपिलार्थीस माहिती पुरविण्याबाबत चौकशीचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देत अपिलार्थी पाटील यांना नुकसान भरपाईपोटी पंधरा दिवसांत दोन हजार रुपये देण्याचा आदेश दिला. तब्बल चार वर्षे उलटूनही माहिती मिळाली नसून, आयुक्तांच्या आदेशालाही केराची टोपली दाखविली आहे. या प्रकरणात आता उच्च न्यायालयात जाणार आहे.- शिवाजी पाटील, अपिलार्थी