शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यासाठी उभारली लोकवर्गणी

By admin | Updated: September 4, 2015 00:32 IST

मलकापूर येथील नागरिकांची अभिनव गांधीगिरी

मलकापूर (जि. बुलडाणा) : वारंवार निवेदने, तक्रारी देळनही रस्त्याचे काम होत नसल्याने अखेर लालफीतशाहीला कंटाळून येथील हरीकिरण सोसायटी या मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायतीत मोडणार्‍या नागरिकांनी जनता महाविद्यालय ते बन्सीलाल नगर रस्त्याच्या कामासाठी तंबू ठोकून लोकवर्गणी गोळा करणे सुरु केले आहे. हरीकिरण सोसायटी या भागातील रस्त्यांची गेली अनेक वर्षे दयनीय अवस्था आहे. अशा परिस्थितीत किमान जनता कॉलेज ते बन्सीलाल नगर या मुख्य रस्त्याचे काम लोकप्रतिनिधींनी करावे अशी या भागातील नागरीकांची अपेक्षा आहे. त्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा केल्यावरही समस्या कायमच आहे. परिणामी रस्त्यावरील खड्डे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. अखेर या भागातील रस्ता लोकवर्गणीतून बांधण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला. त्यासाठी जाहीर आवाहनाचा तंबु ठोकुन निधी गोळा केला जात आहे. या अभियानात केदार एकडे, शिवशंकर वराडे, लहु झोपे, त्र्यंबक गावंडे, कृष्णा डिवरे, शेखर नगरे, गजानन पाचपांडे, पराग होले, अतुल वनारे, गोलु नवले, नाना शिंदे, उमेश राऊत, अमृत बोंबटकार, मुकेश पाटील, नितीन गावंडे, प्रशांत तळोले, अवि देशमुख, गजानन कोल्हे, बाळकृष्ण चोपडे, कृणाल नारखेडे, मंदार एकडे, सचिन नालट यांचेसह हरिकिरण सोसायटी परिसरातील नागरीक सहभागी आहेत.