शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता करात सूट देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST

ढगाळ हवामानामुळे आजारांमध्ये वाढ बीबी : परिसरात रोगट व ढगाळ हवामान असल्याने आजारांमध्ये वाढत होत आहे. या बदलत्या हवामानाचा ...

ढगाळ हवामानामुळे आजारांमध्ये वाढ

बीबी : परिसरात रोगट व ढगाळ हवामान असल्याने आजारांमध्ये वाढत होत आहे. या बदलत्या हवामानाचा अनेकांना त्रास होत आहे. सर्दी, खोकला, ताप या आजारांमध्ये वाढ झाली आहे.

बाल आधार नोंदणी शिबिर

मोताळा : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत बालकांसाठी एकत्रितरीत्या विविध उपक्रमांचे शिबिर घेण्यात येतात. अंगणवाडीमध्ये बालआधार नोंदणी शिबिर घेणे आवश्यक आहे. अंगणवाडीमधून विविध सेवा देताना लाभार्थींचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

बचतगटांच्या माध्यमातून उन्नती

बुलडाणा : तालुक्यातील महिला बचतगटांच्या माध्यमातून विविध प्रकारचा माल व गृहोपयोगी वस्तूंचे उत्पादन केले जात असून, अशा उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी शहरात स्टॉल अथवा व्यावसायिक छत्र्या उपलब्ध करून देण्याची गरज आहे. बचतगटांच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक उन्नती साधली आहे.

हाडांचे त्रास वाढले

बुलडाणा : सध्या गुडघेदुखीमुळे त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये ४० वर्षांपुढील रुग्णांचा समावेश आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिक घरातच कोंडले गेले असून, सूर्यप्रकाश कमी मिळाल्यानेही हाडांचे त्रास वाढले आहेत.

गतिरोधकाची उंची प्रमाणापेक्षा अधिक

मेहकर : बुलडाणा ते मलकापूर रोडवर असलेल्या काही ठिकाणच्या गतिरोधकाची उंची प्रमाणापेक्षा जास्त आहे. त्यामुळे गतिरोधकावरून वाहने वेगाने येत असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

अर्धवट रस्ता कामाने वाढली डोकेदुखी

हिवरा आश्रम : परिसरातील काही भागातील रस्ते एका बाजूला झाले; दुसऱ्या बाजूचे रस्ता काम रखडलेले आहे. या अर्धवट कामामुळे रस्ता अपघाताला निमंत्रण ठरत असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात टिकाऊ व दर्जेदार रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यापैकी काही रस्त्यांची कामे अर्धवट झालेली आहेत.