हिवराआश्रम, दि. ४- विहिरीत पडल्याने दुधा येथील महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. दुधा येथील कुशीवर्ता भीमराव घागरे (५५) या शेतात गेल्या असता तेथील विहिरीत पडल्या. आजूबाजूला कुणीच नसल्याने कोणाच्या लक्षात आले नाही. बुधवारी शेतातील महिला पाण्यासाठी विहिरीवर गेल्या असता त्यांना हा प्रकार लक्षात आला. या घटनेचा पुढील तपास जानेफळ पोलीस करीत आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}