शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानगंगेच्या पूराने तुटला पाच गावांचा संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 15:14 IST

पोरज गेरु-माटरगांव श्रीधर नगर सारोळा व दिवठाणा या गावांचा पूर स्थितीमुळे संपर्क तुटला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपोरज : दोन दिवसापासून सतत सुरु असलेल्या पावसाने ज्ञानगंगा नदीलापूर आला आहे. यामुळे खामगाव तालुक्यातील पाच गावांचा संपर्क तुटला आहे. महिनाभरात निम्न ज्ञानगंगा प्रकल्प २, निमकवळा ओहरफ्लो फ्लो झाला आहे. पोरज गेरु-माटरगांव श्रीधर नगर सारोळा व दिवठाणा या गावांचा पूर स्थितीमुळे संपर्क तुटला आहे. आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांच्यासह तहसिलदार शीतलकुमार रसाळ यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली. निम्न ज्ञानगंगा प्रकल्प २ व निमकवळा प्रकल्प ओहरफ्लो फ्लो झाल्याने पोरज ज्ञानगंगा पाणलोट क्षेत्रात शेतकऱ्यांसह अनेक गावात नुकसान झाले आहे. पोरज गेरु-माटरगांव श्रीधर नगर सारोळा व दिवठाणा या गावांचा पूर स्थितीमुळे संपर्क तुटला आहे. दिवठाण्यातील घरांमध्ये ज्ञानगंगा प्रकल्पातील सांडव्याचे गावात पाणी घुसल्याने गावकऱ्यांना रात्र जागून काढावी लागली. गत महिन्याभरापूर्वी सुद्धा ज्ञानगंगा प्रकल्प ओवरफ्लो झाला होता.प्रशासनाच्यावतीने ग्रामस्थांची समजूत काढून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप मदत मिळाली नाही. स्व. भाऊसाहेब फुंडकर यांनी पाटबंधारे विभागाला दीड वर्षापूर्वीच सूचना दिल्या होत्या की दिवठाणा गावाचे पुनर्वसन लवकरात लवकर करण्यात यावे मात्र पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे गावाचे पुनर्वसन अपुरेच राहिले आहे असा आरोपही गावकरी करीत आहेत. पुरामुळे पूल पाण्याखाली गेला आहे. दिवठाणा गावातील सर्वच घरात सांडव्याचे पाणी घुसले आहे. ज्ञानगंगा प्रकल्पासाठी दिवठाणा या गावाचे काळेगाव फाट्या नजीक पुनर्वसन करण्यात आले होते. मात्र शासनाकडून जागेचा मोबदला आणि पुनर्वसनासाठी असलेल्या सुविधा पुरवण्यात आल्या नाहीत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावriverनदीfloodपूर