शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

चुरस कायमच

By admin | Updated: October 16, 2014 00:42 IST

बुलडाणा विधानसभा मतदारसंघात पाच वाजेपर्यंत ५२.१९ टक्के मतदान.

बुलडाणा : बुलडाणा विधानसभा मतदारसंघासाठी संध्याकाळी ५ वाजेपर्यंंत एकूण ५२.१९ टक्के मतदान झाले. मतदानाला सकाळी ७ वाजता सुरूवात झाल्यानंतर ११ वाजेनंतर म तदानासाठी वेग आला होता. अनेक मतदारांनी घराबाहेर पडून लोकशाहीचा आपला हक्क बजावला. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान केंद्रासमोर काही ठिकाणी मतदानासाठी रांगा दिसून आल्या.शासनाच्या आदेशान्वये प्रथमच घरपोच व्होटर स्लिप देण्यात आल्यामुळे मतदारांना नाव पाहण्यासाठी अडचण आली नाही. अनेकांनी आपल्या वाहनांव्दारे थेट मतदान केंद्रावर जावून उस्फूर्तपणे मतदान केले. जिल्ह्याचे प्रथम नागरिक जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी सपत्नीक जावून येथील प्रशासकीय इमारतीच्या मतदान केंद्रावर मतदान केले. मोताळा तालुक्यातील बोराखेडी मतदान केंद्रावर सकाळी ८ वाजेदरम्यान व्होटींग मशिन बंद पडली होती. याची माहिती केंद्राधिकारी यांनी मोताळा तहसीलदार पवार यांना दिल्यानंतर काही वेळा नंतर व्होटींग मशिन सुरू करण्यात आली. बुलडाणा व मोताळा तालुक्यात संध्याकाळपर्यंंत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. बुलडाणा मतदारसंघएकूण मतदान  १,४१,८८९ महिला               ६८,0५९पुरुष                  ७३,८३0मतदान केंद्र             २७५