शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस व भारिपच्या उमदेवारांचे अर्ज रद्द

By admin | Updated: July 15, 2015 00:52 IST

शेगाव नगर पालिकेच्या एका जागेसाठी तिघांचे अर्ज

शेगाव (जि. बुलडाणा) : शेगाव नगर पालिकेचे नगराध्यक्ष बंडूबाप्पू देशमुख याच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या न.प. सदस्य पदासाठी ४ आगस्ट रोजी होणार्‍या पोट निवडणुकी साठी मंगळवारी अर्ज छानणी च्या दिवशी कॉंग्रेस आणि भारिप बमस या पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज विविध कारणांनी रद्द झालेत. आता शिवसेनेच्या छाया पल्हाडे , अपक्ष सौ. प्रतिभा शेगोकार तसेच मंगेश फुसे यांच्यात ही लढत होणार आहे. यामुळे आता राजकीय समीकरणे बदलली आहे. ४ आगस्ट रोजी होणार्‍या पोट निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु असून मंगळवारी शिवसेना, कॉंग्रेस,भारिप बमस. या पक्षांनी अधिकृतरित्या ए.बी फार्म लावून उमेदवारी अर्ज दाखल केलेत.तर भाजपा ने ए.बी फार्म ची खेळी न खेळत वेट एंड वाच ची भूमिका घेतली. मंगळवारी अर्ज छानणी च्या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांच्या आदेशान्वय रवींद्र शेगोकार यांना उमेदवारी देण्यात आली. दुसरी कडे भारिप बमस.या पक्षाकडून शेख जब्बार ठेकेदार तसेच त्यांच्या पत्नी मादिना बी. यांचा अर्ज आक्षेप घेतल्या नंतर विविध कारणांनी रद्द झालेत.यामुळे आता राजकीय समीकरणे बदलली आहे. भाजपा म.न.से.आणि राष्ट्रवादी चा अधिकृत उमेदवार रिंगणात नाही. यामधील म.न.से.आणि राष्ट्रवादी ने आपला पाठींबा अजून जाहीर केलेला नसला तरी भाजपा अपक्ष मंगेश फुसे यांना त्यांचा पाठींबा देणार असल्याची माहिती आहे तर . तर दुसरी कडे काँग्रेस चे गजानन शेगोकार यांच्या पत्नी सौ. शेगोकार यांच्या साठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पाठींबा देणार असल्याचे चिन्हे दिसत आहे. तर शिवसेने कडून छाया पल्हाडे ह्या रिंगणात आहेत.एकूण १ जागे साठी होणारी ही लढत तिघांमध्ये सरळ -सरळ होणार आहे.