बुलडाण्यात हप्ता वुसली करणाºयांची भेलपूरी  विक्रेत्यांना मारहाण

By Admin | Updated: March 20, 2017 13:28 IST2017-03-20T13:28:52+5:302017-03-20T13:28:52+5:30

हप्ता देण्यास नकार दिल्यामुळे त्यांना मारहाण करण्यात आली. यामध्ये दोघे जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Bulldays whistle blows off Bhelpuri vendors | बुलडाण्यात हप्ता वुसली करणाºयांची भेलपूरी  विक्रेत्यांना मारहाण

बुलडाण्यात हप्ता वुसली करणाºयांची भेलपूरी  विक्रेत्यांना मारहाण

बुलडाणा : येथील जयस्तंभ चौकात दररोज सायंकाळी दहा ते बारा भेलविक्रीच्या
गाड्या लावण्यात येतात. या भेलविक्रेत्यांना रविवारी रात्री दहा
वाजताच्या सुमारास काही गुंडांनी हप्ता मागितला. मात्र हप्ता देण्यास
नकार दिल्यामुळे त्यांना मारहाण करण्यात आली. यामध्ये दोघे जखमी झाले
असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची तक्रार सोमवारी
दाखल करण्यात आली असून, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

Web Title: Bulldays whistle blows off Bhelpuri vendors