शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात शिकस्त इमारत कोसळली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 14:47 IST

स्नेहल शहा यांची जलालपुरा भागात दुमजली इमारत असून ही इमारत शिकस्त झालेली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : स्थानिक जलालपुरा भागातील शिकस्त झालेली दुमजली इमारत अचानक कोसळली. ही घटना गुरूवारी सायंकाळी घडली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही, मात्र बाजूच्या दोन घरांचे नुकसान झाले आहे.स्नेहल शहा यांची जलालपुरा भागात दुमजली इमारत असून ही इमारत शिकस्त झालेली होती. या इमारतीत कुणीही राहत नसून शहा कुटुंब कोल्हापूर येथे राहते. या इमारतीत कुणीही राहत नसल्याने, सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. मात्र, या इमारतीच्या लागून राहणारे अनिल चांडक व गणेश मानेकर यांच्या घराचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. इमारतीचा मलबा पडल्याने दोघांच्या बाथरुमची पडझड झाली आहे. घटनेची माहिती कळताच या ठिकाणी नागरिकांची गर्दी झाली होती. इमारत मालक शहा यांना शेजाऱ्यांनी फोनद्वारे सुचीत केले असल्याचे सांगण्यात आले.  

शहरातील शिकस्त इमारतींच्या सर्वेक्षणाकडे दुर्लक्ष!खामगाव शहरातील शिकस्त इमारतींच्या सर्वेक्षणाकडे नगर पालिका प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष केल्या जात आहे. शहरात बºयाच शिकस्त मोडकळीस आलेल्या इमारतीत नागरिक राहतात तर काही इमारतीत दुकाने आहेत. अशा इमारतीत वास्तव्य करणे धोकादायक असून नागरिकांनी वेळीच सतर्कता दाखविणे गरजेचे आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावBuilding Collapseइमारत दुर्घटना