शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
4
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
5
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
6
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
7
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
8
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
9
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
10
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
11
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
12
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
13
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
14
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
15
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
16
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
17
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
18
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
19
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
20
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जागेच्या वादातून हाणामारी

By admin | Updated: May 28, 2014 00:35 IST

अमडापूर येथे जागेच्या जुन्या वादातून हाणामारी होवून ४ जण जखमी झाले.

अमडापूर : जागेच्या जुन्या वादातून हाणामारी होवून ४ जण जखमी झाले. ही घटना सावरखेड नजीक येथे २६ मे रोजी घडली. याप्रकरणी अमडापूर पोलिसांनी ४ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राजू शामराव गुंजाळ रा.सावरखेड नजीक अमडापूर पोलिस स्टेशनला तक्रार दिली की, जागेच्या जुन्या वादावरुन २६ मे रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास राजू बबन शिंदे, शंकर रामा गुंजाळ, किसन रामा गुंजाळ, सुरेश शंकर शिंदे या चौघांनी दारु पिवून माझे घरासमोर येवून शिवीगाळ केली तसेच मला व माझा भाचा अशोक शिंदे व भाऊ शिवाजी गुंजाळ असे तिघांना काठीने डोक्यावर मारहाण करुन जखमी केले. या आशयाच्या तक्रारीवरुन अमडापूर पोलिसांनी राजु बबन शिंदे, शंकर रामा गुंजाळ, किसन रामा गुंजाळ, सुरेश शंकर शिंदे यांच्याविरुध्द कलम ३२४,५0४,५0६,३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली अमडापूर पोलिस करीत आहे.