शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
2
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
3
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
4
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
5
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
6
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
7
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
8
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
9
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
10
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
11
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
12
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
13
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
14
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
15
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
16
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
17
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
18
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
19
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
20
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

केळी उत्पादक शेतकरी नुकसान भरपायीपासून वंचित

By admin | Updated: June 21, 2014 00:01 IST

बुलडाणा जिल्ह्यातील काकनवाडा येथील गारपीटग्रस्त केळी उत्पादक शेतकरी नुकसान भरपायीपासून वंचित.

काकनवाडा : अवकाळी पाऊस आणि वारा यामुळे नुकसान झालेल्या केळी पिकाचे अहवाल वरिष्ठांकडे अद्याप गेले नसल्याने केळी उत्पादक मदतीपासून वंचीत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांचेशी शेतकर्‍यांनी चर्चाही केली आहे.
काकनवाडा परिसरात जूनच्या सुरूवातीला झालेल्या वादळाने येथील केळी उत्पादकांना चांगलाच फटका बसला आहे. यामध्ये हाताशी आलेले पीक उध्वस्त झाले. काकनवाडा खुर्द मध्ये ५.३५ हेक्टर, मोमीनाबाद २.७0 हेक्टर, सालाबाद 0.७0 हेक्टर व या व्यतिरिक्त काकनवाडा बु., पलसोडा शिवारातही नुकसान झाले आहे. हे सर्व क्षेत्रफळावरील नुकसान १00 टक्के असल्याचा अहवाल अद्याप तहसिलदार यांचेकडेच पडून असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात या सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र ठाकरे, शेतकरी नरहरी पाटील, संतोष अढाव, छोटू पाटील आदिंनी बुलडाणा येथे जावून जिल्हाधिकारी यांचेशी चर्चा केली. त्यावेळी सदरचा अहवाल तहसिल कार्यालयातून पुढे सरकलाच नाही. हे उघड झाले. यामुळे जवळपास ५0 शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देवून मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.