शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

बुलडाणा जिल्ह्यात आणखी ४२७ पॉझिटिव्ह, ३५४ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2021 11:26 AM

CoronaVirus News २,७३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ४२७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३१६६ अहवाल मंगळवारी प्राप्त झाले. यापैकी २,७३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ४२७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सुदैवाने दोन मार्च रोजी जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा ४७, हतेडी एक, दुधा तीन, सुंदरखेड तीन, केसापूर एक, गिरडा सहा, पिं. सराई एक, वरवंड चार, रायपूर एक, सागवन तीन, शिरपूर एक, भालगाव दोन, हिवरा गडलिंग एक, सवणा एक, उत्रादा एक, केळवद एक, सावरगांव डुकरे आठ, सोमठाणा दोन, खैरव एक, कोलारा दोन,  किन्होळा दोन,  चिखली ३४, सिं. राजा नऊ, साखरखेर्डा चार,  रताळी तीन, राजूर एक, बोराखेडी पाच, गोतमारा एक, पान्हेरा चार, वरूड दोन, धा. बढे दोन, खरबडी एक, कोथळी एक, खामगाव ५३, आडगाव चार, घाटपुरी चार, सुटाळा बु. एक, गवंढळा तीन, अंत्रज नऊ, कुंबेफळ एक, खामगाव दोन, दे. राजा २८, दे. मही दोन, सिनगाव जहागीर दोन, उंबरखेड दोन,  मेहकर ८, मलकापूर २४, नांदुरा २१, जवळा बाजार १७, लोणार एक, मानेगाव सात, खांडवी चार, धानोरा एक,  पिं. काळे दोन,  झाडेगाव ५, आसलगाव दोन, चावरा एक, जळगाव जामोद चार, शेगाव १८, भोनगाव दोन, खेर्डा एक, सोनाळा सात,  संग्रामपूर दोन,  जळगाव खान्देशमधील पळसखेड येथील एक, जालना जिल्ह्यातील जाळीचा देव येथील एकाचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा