शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

ना.मा.मिरगे पुरस्काराने अजिम नवाज राही सन्मानित

By admin | Updated: May 31, 2017 00:29 IST

बुलडाणा : ना.मा.मिरगे पुरस्काराने सात्विकतेचा आणखी एक परिसस्पर्श झाला, असे विचार ख्यातनाम कवी, निवेदक अजिम नवाज राही यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कवी लिहितो तो समाज जोडण्यासाठी. माणसाला माणसाशी जोडते ती खरी कविता असते, असं मी मानतो. ना.मा.मिरगे पुरस्काराने सात्विकतेचा आणखी एक परिसस्पर्श झाला, असे विचार ख्यातनाम कवी, निवेदक अजिम नवाज राही यांनी व्यक्त केले. माजलगाव येथील शनिवारी स्वा.सै.शाहीर ना.मा.मिरगे प्रतिष्ठाणचा ६ वा राज्यस्तरीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.महात्मा फुले विद्यालयाच्या अनंत भालेराव सभाग्रहात व्यासपीठावर नवविकास मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.एस आर. शर्मा, प्रसिद्ध कवी प्रभाकर साळेगावकर, शालेय समितीचे अध्यक्ष र.ब.देशमुख, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाट्यलेखक अरुण मिरगे, सचिव श्याम मिरगे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक अरूण मिरगे यांनी केले. यावर्षीचा पुरस्कार अजिम नवाज राही यांच्या कल्लोळातला एकांत, या काव्यसंग्रहासाठी राही यांना अ‍ॅड.एस.आर.शर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.हृदयाचा ठाव घेणारी राही यांचा काव्यप्रवास नावाप्रमाणेच अनंत काळ चालणाराच असेल, असे प्रतिपादन अ‍ॅड. शर्मा यांनी व्यक्त केले. या पुरस्कार वितरण सोहळ्यास साहित्यिक मोहीब कादरी,अशोक वाडेकर ,भास्कर काळे ,लता जोशी, दैठणकर ,खेलबा काळे ,भारत सोळंके, प्रकाश पत्की, डॉ.प्रज्ञा जोशी, प्रशांत भानप, अंजीराम भोसले, आरेफ शेख, सुरेखा कोकड, प्रतिभा थिगळे, बळीराम वायबसे यांच्यासह अनेक रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी अशोक मिरगे यांनी केले तर मानपत्राचे वाचन आणि आभार कवी महेश देशमुख यांनी मानले.