युवकाचे अपहरण करणाºया आरोपीस अटक

By Admin | Updated: March 18, 2017 15:38 IST2017-03-18T15:16:14+5:302017-03-18T15:38:43+5:30

युवकास बेदम मारहाण करुन त्याचे अपहरण करणाºया आरोपीस पोलीसांनी अटक केल्याची घटना १७ मार्च रोजी घडली.

The accused arrested for abducting a young man | युवकाचे अपहरण करणाºया आरोपीस अटक

युवकाचे अपहरण करणाºया आरोपीस अटक

रिसोड : युवकास बेदम मारहाण करुन त्याचे अपहरण करणाऱ्या आरोपीस पोलीसांनी अटक केल्याची घटना १७ मार्च रोजी घडली. तालुक्यातील मांगुळ झनक येथील सोहम झनक या २० वर्षिय युवकाचे अपहरण तालुक्यातील भोकरखेडा रस्त्यावरुन दुचाकीवरुन आलेल्या गणेश लहाने रा. करंजी, रामा खंदारे रा. मसलापेन यांनी सोहमला मारहाण करुन जबरदस्ती दुचाकीवरुन घेवून गेलेत. याबाबत सोहमचा मावसभाऊ शिवाजी गणपत भुतेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलीसांनी एक आरोपी गणेश लहाने यास मोबाईल लोकेशनवरुन अटक केली.

Web Title: The accused arrested for abducting a young man