शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
3
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
4
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
5
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
6
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
9
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
10
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
11
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
12
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
13
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
14
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
15
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
16
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
17
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
18
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
19
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
20
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरा येथे ४0 हजाराचा डिंक जप्त

By admin | Updated: July 22, 2014 23:41 IST

नांदुरा पोलिसांनी ४0 हजार रूपये किंमतीचा १४२.५00 किलो डिंक जप्त केला.

नांदुरा : अवैधरित्या डिंक घेवून जात असलेल्या जामोद येथील एकास नांदुरा पोलिसांनी पकडून त्याचेजवळून ४0 हजार रूपये किंमतीचा १४२.५00 किलो डिंक जप्त केला. सदर घटना काल नांदुरा बसस्थानकावर घडली. पुढील कारवाई करण्यासाठी पोलिसांनी वन अधिकार्‍यांना बोलावून सदर आरोपीला त्यांच्या ताब्यात दिले. जामोद, ता.जळगाव जा. येथील शेख हमजा शेख रऊफ हा संशयास्पद रित्या नांदुरा बसस्थानकावर उभा असल्याची माहिती नांदुरा पोलिस स्टेशनचे गजानन वाघमारे, पोकाँ डामरे यांना मिळाली होती. या माहितीनंतर उपरोक्त दोघांनी नांदुरा बसस्थानकावर धाव घेवून शेख हमजा शेख रऊफ यास पकडून त्याचे जवळ असलेल्या ५ बॅगची तपासणी केली असता त्यात डिंक मिळून आला. या डिंकाबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणून सदर घटनेबाबत जळगाव जामोद वनविभागाशी संपर्क साधला. त्यानंतर वनविभागाचे पीएसआय चौधरी हे आपल्या कर्मचार्‍यांसह नांदुरा येथे येवून त्यांनी आरोपीस अटक करून त्यांचेकडील १४२ किलो ५00 ग्रॅम डिंक किंमत ४0 हजार रूपये जप्त केला. तसेच याप्रकरणी वन कायद्याअंतर्गत २३८/२२ गुन्ह्याची नोंद केली.