लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून साेमवारी २१ जणांनी काेराेनावर मात केली़ तसेच ३० जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे़. तसेच १२०५ अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत़.पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहर ०२, लोणार तालुका भुमराळा १, जळगांव जामोद शहर ०१, शेगांव शहर ०१, खामगांव शहर ०५, नांदुरा शहर ०१, सि. राजा शहर ०१, चिखली तालुका बेराळा १७ आदींचा समावेश आहे़ तसेच २१ रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.तसेच आजपर्यंत ५ लाख ८५ हजार ४७५ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत ८६ हजार १५१ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. आज रोजी ९८७ नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत.
corona Cases in Buldhana : आणखी ३० पाॅझिटिव्ह; २१ जणांची काेराेनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 11:04 IST
corona Cases in Buldhana : साेमवारी २१ जणांनी काेराेनावर मात केली़ तसेच ३० जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे़.
corona Cases in Buldhana : आणखी ३० पाॅझिटिव्ह; २१ जणांची काेराेनावर मात
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}