शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात घेतला २६ जणांचा बळी

By admin | Updated: May 20, 2014 23:52 IST

गावातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा

नांदुरा: नागपूर - मुंबई राष्ट्रीय महामार्ग हा शहरातून जात असल्याने धोकादायक ठरत असून मृत्यूचा सापळा ठरत असल्याने अपघाताच्या घटनांवरुन दिसून येते. गेल्या वर्षभरात या राष्ट्रीय महामार्गावर केवळ नांदुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ४१ अपघात झाले. यामध्ये २६ जण आपल्या प्राणास मुकले तर अनेक जणांना कायमचे अपंगत्व आले. चालु वर्षात यामध्ये अधिक वाढ होताना दिसत आहे. १ जानेवारी ते आतापर्यंत १७ अपघातामध्ये ११ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. नागपूर-मुंबई हा राष्ट्रीय महामार्ग नांदुरा शहराच्या मध्यभागातून जातो. शहरात या रोडवर नगर पालिका, जुने बसस्थानक, नवीन बसस्थानक, तहसील कार्यालय, पंचायत समिती, स्टेट बँक, इंडिया बँक यासह शहरातील नागरीकांना रेल्वे स्टेशनवर सुध्दा जायचे म्हटले तर हायवे ओलांडूनच जावे लागते. विविध शासकीय कार्यालय, रेल्वे स्टेशन, विविध दुकाने याच रोडवर असल्यामुळे या भागात नेहमी मोठय़ा प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. राष्ट्रीय महामार्गाची जड वाहतूक शहरातून खामगाव, मलकापूरकडे जाणारी प्रवासी वाहने आणि शहरातील वाहतूक यामुळे या रोडवर प्रचंड गर्दी राहते. यामध्ये अनेकवेळा अपघात घडतात व काहींना आपला जीव गमवावा लागतो व तर काहींना कायमचे अपंगत्व सुध्दा येत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग हा शहराबाहेर हलवा, अशी अनेक दिवसापासून येथील नागरीकांची मागणी आहे. पुढार्‍यांनी तथा लोकप्रतिनिधींनी याकडे गंभीरतेने लक्ष देवून नांदुरा बायपास त्वरित गावाबाहेरुन काढण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी होत आहे. बायपास मंजूर पण काम रखडले कंपनीकडून दर वाढविण्याची मागणी गेल्या दोन वर्षापूर्वी नांदुरा शहराला बायपास मंजूर झाला आहे. या कामाबाबतचा प्रत्यक्ष आराखडा सुध्दा तयार करण्यात आला आहे. मात्र ज्या लारसन्स अँड ट्युब्रो कंपनीने हा ठेका घेतला होता त्या कंपनीने आता काम करण्यास नकार दिला असल्याचे समजते. सदर कंपनी साहित्याचे भाव वाढल्यामुळे दर वाढवून मागत आहे, असे समजते.