शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

१0 मोटारसायकली जप्त

By admin | Updated: October 13, 2015 23:32 IST

मेहकर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या धाडी.

मेहकर (जि. बुलडाणा): बुलडाणा पोलिसांनी मेहकर येथे विविध ठिकाणी धाडी टाकून ४ आरोपींजवळून १0 मोटारसायकली जप्त केल्याची घटना १३ ऑक्टोबर रोजी घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून मेहकर शहर व परिसरामधून मोठय़ा प्रमाणात मोटारसायकली चोरी गेल्या होत्या. तर चिखली, सिंदखेडराजा, जालना येथून मोटारसायकली चोरून आणून मेहकर येथे विक्री केल्या होत्या. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्‍वेता खेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुहेल शर्मा, पोलीस निरीक्षक सूर्यकांत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि आर.एस. सोनवणे, एएसआय डिगांबर अंभोरे, पोहेकॉ केशव नागरे, विकास खानजोडे, सै. हारुन, लक्ष्मण कटक, रघुनाथ जाधव, अत्ताउल्लाखान, नंदकिशोर धांडे, अनिल जाधव, गजानन जाधव आदींनी १३ ऑक्टोबर रोजी मेहकरसह परिसरात विविध ठिकाणी सापळा रचून धाड टाकली. त्यामध्ये मोटारसायकल चोरणारे शे. नवाज शे. वाहेद रा. मेहकर व इतर तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून विविध कंपनीच्या १0 मोटारसायकली किंमत अंदाजे ४ लाख ५३ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहे.