लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल - Marathi News | Class 12th results declared in the state, girls win again; Konkan region tops with 94 percent results | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल

HSC Result 2026: यंदाच्या निकालात एकूण १५३ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. ...

इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका - Marathi News | Europe failure to support donald trump in the Iran war cost it dearly 25 percent tariff imposed a major blow to business | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका

Donald Trump On EU: इराणसोबतच्या युद्धात वारंवार अमेरिकेकडे दुर्लक्ष करणं युरोपियन युनियनला (EU) महागात पडलं आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियनवर २५ टक्के टॅरिफ लादलं आहे. ...

पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार - Marathi News | May 2026 Rain India: Winds will start blowing from Pakistan to India; Weather will change in North India including Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार

May 2026 Rain India: मे महिन्यात पावसाचा इशारा! वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे ३ मे पासून दिल्ली, पंजाब, हरियाणासह अनेक राज्यांत पावसाची शक्यता. अल-निनोचा मान्सूनवर काय परिणाम होणार? वाचा हवामान विभागाचा ताजा अंदाज. ...

तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा - Marathi News | NDMA and DoT Test Indigenous Cell Broadcast Alert System | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा

Extremely Severe Alert: केंद्र सरकारच्या सेल ब्रॉडकास्टची यशस्वी चाचणी, भारताने सज्ज केली स्वदेशी Extremely Severe Alert सिस्टिम. ही पूर्णपणे मेड इन इंडिया प्रणाली असून ती सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्सने विकसित केली आहे. सामान्य मेसेजपेक्षा ही ...

Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले - Marathi News | Missing Link went missing, Abhijeet Panse's team; stuck in traffic jam from Pune towards Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले

उद्घाटनाचा दुसऱ्याच दिवशी पुन्हा ही लिंक बंद करण्यात आल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते अभिजीत पानसे यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ...

मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना - Marathi News | Double Tragedy in palghar One Killed in Road Accident Another Ends Life Out of Shock | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना

पालघरमध्ये घडलेल्या विचित्र घटनेता दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू - Marathi News | The child will be identified by the mother name, the mother name will be on the documents! Same rule will be applied in all schools | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू

येत्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू करण्यात येणार आहे. हा नियम सर्व शाळांना लागू असणार आहे. ...

'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान - Marathi News | 'I will kick anyone who talks about caste', Nitin Gadkari's suggestive statement in Bhar program | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान

Nitin Gadkari News: शुक्रवारी आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये नितीनन गडकरी यांनी असंच एक विधान केलं ज्याची आता चर्चा होत आहे. ...

Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा - Marathi News | Bargi Dam Jabalpur Cruise Accident How did mother and son drown despite wearing life jackets? Experts make a big revelation about the Jabalpur cruise accident | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा

जबलपूरमधील अपघातानंतरचे फोटो सर्वांना रडायला लावत आहेत. या अपघातात प्राण गमावलेल्या आई आणि मुलाचे फोटोही मन हेलावून टाकणारे आहेत. लाईफ जॅकेट घातलेले असूनही आई आणि मुलगा कसे बुडाले, असा प्रश्न या फोटोंमुळे निर्माण झाला आहे. ...

चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर - Marathi News | What is the best time to drink tea This time is called the golden hour what is the wrong time | Latest food News at Lokmat.com

फूड :चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर

देशभरात चहा प्रेमींची कमतरता नाही. भारत हा असा एकमेव देश आहे जिथे सर्वाधिक चहा प्यायला जातो. काही लोकांची सकाळ चहानेच होते ...

Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर - Marathi News | Gold Silver Price Today 2 may 2026 Gold became cheaper for the second consecutive day silver prices rose sharply Check the new rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर

Gold Silver Rate Today: शुक्रवारी कमोडिटी बाजारात मोठी हालचाल पाहायला मिळाली. सुरुवातीला कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण होईल अशी भीती व्यक्त केली जात होती, परंतु बाजाराची चाल याच्या उलट राहिली. ...

Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम - Marathi News | Watermelon Death Case Mumbai No deaths due to watermelon FDA report clears confusion mystery of the deaths of those 4 people in Mumbai remains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम

उपचारादरम्यान जे. जे. रुग्णालयात या चौघांचाही मृत्यू झाला होता. मृतांच्या नातेवाईकांनी कलिंगड खाल्ल्यानंतरच त्रास सुरू झाल्याचा दावा केला होता, त्यामुळे राज्यात कलिंगड खाण्याबाबत भीतीचे वातावरण पसरले होते. ...