लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Latest Blogs

गुडघा प्रत्यारोपण आता अधिक सोपे - Marathi News |  | Latest health News at Lokmat.com

हेल्थ : गुडघा प्रत्यारोपण आता अधिक सोपे

संधिवातग्रस्त गुडघ्याचा केवळ खराब कप्पा बदलून रुग्णांना अधिक नैसर्गिकरीत्या हालचाल करणे शक्य करणारी युनिकोंडायलर अर्थात पार्शल नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया आहे. ...

मायेची नाळ - Marathi News |  | Latest health News at Lokmat.com

हेल्थ : मायेची नाळ

नाळ जोडली जाणे इथेच अजून जन्मालाही न आलेल्या बाळाची पोषण कथा सुरू होते. ...

जणू अत्तराची कुपीच! - Marathi News |  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : जणू अत्तराची कुपीच!

१९६०-६५ साली जेव्हा डोंबिवली हे छोटे गाव होते, तेव्हा तेथे साजऱ्या होणाºया गणेशोत्सवाच्या, त्या वेळी सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आठवणी ...

चौथ्या पिढीचा उत्सव - Marathi News |  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : चौथ्या पिढीचा उत्सव

ठाण्याचा गणेशोत्सव हा काही मुंबई, पुणे व कल्याणइतका प्रसिद्ध नाही. त्यामुळे इथल्या गणेशोत्सवाच्या इतिहासाबद्दल फारसं कोणी लिहिलं नसावं. ...

कायदा दुरुस्तीचा घोळ नेमका निस्तरणार तरी कोण आणि कसा? - Marathi News |  | Latest health News at Lokmat.com

हेल्थ : कायदा दुरुस्तीचा घोळ नेमका निस्तरणार तरी कोण आणि कसा?

कायदा हा समाजाच्या भल्यासाठी केला जातो. कायदा हा परिस्थिती लक्षात घेऊन बनविला जातो, पण त्यात कायदा मोडणारे व वाकविणारे जर जास्त असतील, तर मात्र कायदा कठोर करावा लागतो.  ...

अवैध पॅथॉलॉॅजिस्ट परिषदेच्या रडारवर - Marathi News |  | Latest health News at Lokmat.com

हेल्थ : अवैध पॅथॉलॉॅजिस्ट परिषदेच्या रडारवर

कोणत्याही रोगाचे निदान करण्यासाठी सध्या डॉक्टर सर्रास रक्त, लघवीची चाचणी करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे सध्या लॅबची संख्या दिवसागणिक वाढत आहे. ...

विकृती पॅथॉलॉजी लॅबोरेटरीची, निष्क्रियता ‘आपल्या’ सरकारची? - Marathi News |  | Latest health News at Lokmat.com

हेल्थ : विकृती पॅथॉलॉजी लॅबोरेटरीची, निष्क्रियता ‘आपल्या’ सरकारची?

टपरीवजा जागेतून कारभार चालविणाऱ्या ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मानांकित मोठ्या पंचतारांकित रुग्णालयाचे मूलभूत अंग असलेल्या पॅथॉलॉजी लॅबोरेटरीसंबंधी सर्वसामान्यांमध्ये गैरसमज आहेत ...

चिकित्सा पॅथॉलॉजिस्टची - Marathi News |  | Latest health News at Lokmat.com

हेल्थ : चिकित्सा पॅथॉलॉजिस्टची

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात दिवसाला ५0 हून अधिक लॅब्समध्येही आपल्या अनुपस्थितीत स्वाक्षऱ्या करणाऱ्या बोगस पॅथॉलॉजिस्टचा परवाना नुकताच महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने सहा महिन्यांसाठी रद्द केला ...

विमानांच्या नकाशावर सिंधुदुर्ग -- जागर - Marathi News |  | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर : विमानांच्या नकाशावर सिंधुदुर्ग -- जागर

मालवणचे सुपुत्र सुरेश प्रभू यांनी निर्धार केला आहे की, येत्या १२ डिसेंबर रोजी चिपी विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमान उतरविण्यात येईल. हा प्रयत्न अभिनंदनीय आहे. मात्र, यासाठी प्रवाशी कोठून आणणार आहात... ...