
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
२०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून नऊ राज्यांत प्रथमच भाजपचे मुख्यमंत्री झाले आहेत. ...

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

संपादकीय :विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
जे स्वतःला विरोधी पक्षाचे म्हणवून घेतात ते सरकारच्या विरोधात नेमके काय करतात ते समजत नाही. थोडक्यात काय तर महाराष्ट्रात विरोधी पक्ष शोधण्याची जाहिरात देण्याची वेळ आली आहे. ...

राष्ट्रीय :तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री
व्हीसीके आणि आययूएमएलने प्रत्येकी दोन आमदारांसह पाठिंबा जाहीर केल्यानंतर विजय यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली. ...

पुणे :९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला असताना आणि शाळांमध्ये मराठी सक्तीची केली असतानाही, राजभाषेतील ही घसरण शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर बोट ठेवणारी आहे. ...

रायगड :प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
या प्रकरणात शेतकरी पवन कदम आणि नगरसेवक हरेश केणी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ...

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी तीन दिवस युद्ध थांबवण्याला होकार दिला. ...

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
सुवेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, स्वातंत्र्यानंतर प्रथमच ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राउंड भाजप सरकारच्या स्थापनेचे ठरले साक्षीदार ...

मुंबई :अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
संचालकांनी मोठ्या प्रमाणावर पैशांचा अपहार केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. ...

आंतरराष्ट्रीय :हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
जहाज बंदरात पोहोचल्यानंतर प्रवाशांना पूर्णपणे वेगळ्या भागात नेले जाईल. सहा आठवड्यांसाठी होम क्वॉरंटाइनमध्ये राहावे लागणार आहे. ...

राष्ट्रीय :दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
Delhi On High Alert: अलीकडेच दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने कट रचणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादी एका गटाचा पर्दाफाश केला होता. ...
