शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांना मोबदल्याची प्रतीक्षा

By admin | Updated: July 23, 2014 23:28 IST

बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्पात तथा कालव्यात शेतजमीन गेलेल्या शेकडो शेतकऱ्यांना अद्याप जमिनीचा मोबदला मिळाला नाही. या शेतकऱ्यांना प्रकल्प कार्यालयामध्ये उलट खेटे घालावी लागत आहे.

मोहन भोयर - तुमसर बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्पात तथा कालव्यात शेतजमीन गेलेल्या शेकडो शेतकऱ्यांना अद्याप जमिनीचा मोबदला मिळाला नाही. या शेतकऱ्यांना प्रकल्प कार्यालयामध्ये उलट खेटे घालावी लागत आहे. येथे आधी पुनर्वसन नंतर धरण व प्रकल्पबाधितांना मोबदला या नियमाला हरताळ फासला गेला आहे.तुमसर तालुक्यातील शेवटच्या टोकावरील सीतेकसा येथे आंतरराज्यीय बावनथडी (राजीव सागर) धरण सुमारे ३५ वर्षापूर्वी कामाला सुरुवात झाली होती. अनेक अडथडे या प्रकल्पाच्या नशिबी आले. ते अडथडे पूर्ण करत सन २०१३ मध्ये प्रकल्प पूर्ण झाला. शेतकऱ्यांच्या जमिनी या धरण व कालव्यात गेल्या शासनाने नियमानुसार प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला अजूनपर्यंत दिला नाही.हिंगणा येथे एकाच गावातील सुमारे ४५ शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही. प्रकल्प अधिकारी आता दोन महिन्यात जमिनीचा मोबदला मिळेल असे सांगत आहेत. आतापर्यंत मोबदल्याची कारवाई का करण्यात आली नाही. तुमसर, देव्हाडी, खापा, मांगली, परसवाडा (दे.), मांढळ, चारगाव, ढोरवाडा, सुकळी, माडगी, बाम्हणी, उमरवाडा, कोष्टी, नवरगावसह अनेक गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही.जिल्हाधिकारी यांचेकडे शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता या प्रकरणी काही ठोस आश्वासन व कारवाई करताना दिसत नाही. येथे शासनाकडून निधी मिळत नाही अशी माहिती आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी मंत्रालयात रेटा लावण्याची गरज आहे.