मौल्यवान लाकूड निरुपयोगी

By Admin | Updated: December 21, 2015 00:38 IST2015-12-21T00:38:19+5:302015-12-21T00:38:19+5:30

दोन वर्षापूर्वी अवैध वृक्षतोड करुन वाहतूक परवान्यापेक्षा अधिक प्रमाणात सागवन लाकडांची वाहतूक करणारे ट्रक वनविभागाने पकडले होते.

Valuable wood worthless | मौल्यवान लाकूड निरुपयोगी

मौल्यवान लाकूड निरुपयोगी

मौल्यवान लाकूड निरुपयोगी : दोन वर्षापूर्वी अवैध वृक्षतोड करुन वाहतूक परवान्यापेक्षा अधिक प्रमाणात सागवन लाकडांची वाहतूक करणारे ट्रक वनविभागाने पकडले होते. सद्यस्थितीत ही लाकडे गडेगाव आगारात जमा आहेत. या लाकडांची विल्हेवाट लागली नसल्याने ती निरुपयोगी झाली आहेत.

Web Title: Valuable wood worthless