शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

तिरोडी पॅंसेजरला प्रवासी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 05:00 IST

मागील २२ मार्चपासून तुमसर तिरोडी प्रवासी गाडी बंद होती. तब्बल १८ महिन्यानंतर २९ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली. परंतु सदर गाडी तुमसर रोड रेल्वे स्थानकातून ४.१५ सुटते. परत ही गाडी सकाळी सात वाजता तुमसर रोड रेल्वे स्थानकात येते. त्यामुळे या मार्गावर सदर गाडी ला प्रवासी मिळत नाही. सध्या ही गाडी विनाप्रवासी धावत आहे. त्यामुळे रेल्वेचे महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे. सदर गाडी सकाळी १० वाजता सोडण्यात आली तर त्या गाडीला मोठ्या प्रमाणात प्रवासी मिळून रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होईल.

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर तिरोडी ही प्रवासी गाडी मागील २९ सप्टेंबर पासून पहाटे सुरू करण्यात आली. परंतु या गाडीला  प्रवासी मिळत नसून दररोज सुमारे ४० ते ४५ हजारांच्या महसुलाचे नुकसान होत आहे. सदर गाडी सकाळी १० वाजता सोडण्याची गरज आहे.मागील २२ मार्चपासून तुमसर तिरोडी प्रवासी गाडी बंद होती. तब्बल १८ महिन्यानंतर २९ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली. परंतु सदर गाडी तुमसर रोड रेल्वे स्थानकातून ४.१५ सुटते. परत ही गाडी सकाळी सात वाजता तुमसर रोड रेल्वे स्थानकात येते. त्यामुळे या मार्गावर सदर गाडी ला प्रवासी मिळत नाही. सध्या ही गाडी विनाप्रवासी धावत आहे. त्यामुळे रेल्वेचे महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे. सदर गाडी सकाळी १० वाजता सोडण्यात आली तर त्या गाडीला मोठ्या प्रमाणात प्रवासी मिळून रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होईल. परंतु याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून प्रवाशांमध्ये नाराजी आहे.तुमसर रोड रेल्वे स्थानकात ही गाडी सकाळी ७ वाजता आल्यानंतर पुढे इतवारी रेल्वेस्थानकापर्यंत जात नाही. त्याकरिता रेल्वे प्रशासनाने अजून पर्यंत मंजुरी दिली नाही. पूर्वी ही गाडी दिवसातून तीन वेळा ती रोड पर्यंत जात होती ती केवळ दिवसातून एकदाच धावत आहे. तिरोडी ते कटंगी पर्यंत नवीन रेल्वे ट्रॅक तयार करण्यात आला. परंतु या मार्गावर रेल्वे प्रशासनाने गाडी सुरू करण्याचा निर्णय अजूनपर्यंत घेतला नाही. पुरणाचे नियम शिथिल करण्यात आले परंतु रेल्वे प्रशासनाने अजूनपर्यंत कोणतीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही. उलट बस व इतर वाहने पूर्ववत सुरू झाली आहेत. रेल्वे मार्गावरील प्रवाशांना याचा मोठा फटका बसत आहे. किमान सकाळी १०वाजता ही रेल्वे गाडी सोडण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते एम.डी. आलम खान यांनी केली आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वे