शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण खेळाडूंमध्ये प्रतिभा : प्रतीक्षा कटरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:32 IST

अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव रहमतकर हे होते. अतिथी म्हणून माजी जि. प. सभापती धनेंद्र तुरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ...

अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव रहमतकर हे होते. अतिथी म्हणून माजी जि. प. सभापती धनेंद्र तुरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवचंद ठाकरे, रामदयाल पारधी, अमृतलाल पटले, राजेंद्र ढबाले, उमेश तुरकर, सरपंच नितीन गणवीर, मार्कंड राणे, मुस्ताक कुरेशी, सुकलाल सिंदपुरे, माणिक आगाशे, भूपेन पटले, इंद्रपालसिंग सोलंकी, देवानंद वासनिक, विजय पटले, मधुकर कटरे, सुखश्याम येडे, दिनेश मेश्राम, रवी दमाहे, पेशनेजी, सुखचंद ठाकरे, आयोजक पंचशील क्रिकेट क्लबचे सदस्य बालू कटरे व त्यांची चमू व सिलेगाव, वाहनी, सिंदपुरी, परसवाडा येथील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चुल्हाड जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या चुल्हाड, सिंधपुरी, वाहनी, पिपरी चुन्नी, वांगी, मांडवी, वाहणी, परसवाडा, रेंगेपार, पांजरा, कर्कापूर, तामसवाडी, हरदोली गावातील एकूण ३२ चमू सहभागी होत आहे. या कार्यक्रमाची संकल्पना व आयोजन मोहगाव खदानचे सरपंच उमेश कटरे यांनी केली. सदर कार्यक्रमात विजेत्या टीमला प्रथम बक्षीस म्हणून २१,००० रुपये, द्वितीय बक्षीस १५,००० रुपये, तृतीय बक्षीस ११,००० रुपये मॅन ऑफ द सिरिज २१०० रुपये, मॅन ऑफ द मॅच प्रत्येक मॅचला पाचशे रुपये, तर सहभागी होणार्‍या प्रत्येक खेळाडूला एक टी-शर्ट व प्रोत्साहनपर घड्याळ देण्यात येणार आहे. या ३२ चमूपैकी चांगले खेळाडू निवडून भविष्यात चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या चांगल्या खेळाडूंची निवड करून त्यांना कोचिंगसाठी पाठवण्यात येईल, जेणेकरून भविष्यात चांगले खेळाडू निर्माण होतील, अशी माहिती मोहोगावचे सरपंच उमेश कटरे यांनी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालू कटरे यांनी केले तर प्रस्तावना मोहगावचे सरपंच उमेश कटरे यांनी केली. आभार पंचशील क्रिकेट टीमचे सदस्य कृनाल गजभिये यांनी मानले. कार्यक्रमामध्ये बालू कटरे, कृणाल गजभिये, निखिल नागदेवे, सुदर्शन नगरधने, गणेश किंदरले, निखिल नागदेवे, शुभम पारधी, सुभाष किंदरले, मजहर सिद्धीकी, पंकज खडसंन, साबीर सय्यद, कशिश गजभिये, विक्रम काटवले, विलास राऊत, अविनाश राणे यांनी सहकार्य केले.