शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मिळ मूत्राशयातील कर्करोगाच्या गाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:25 IST

येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात सेवा देणारे डॉ. सौरभ कुंभारे हे रुग्णालयातील ओपीडीमध्ये रुग्णांची तपासणी करत असताना मध्य प्रदेशातून ...

येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात सेवा देणारे डॉ. सौरभ कुंभारे हे रुग्णालयातील ओपीडीमध्ये रुग्णांची तपासणी करत असताना मध्य प्रदेशातून विजय दरेकर (१८) रा. बोनकट्टा ता. कटंगी, जि. बालाघाट येथील रुग्ण हा तपासणीसाठी आला असता त्याच्या मूत्राशयाच्या पिशवीत गाठ असल्याचे निदर्शनास आले. त्याला विविध चाचण्या करण्यास सांगितले. चाचणीअंती त्या युवकाच्या मूत्राशयाच्या पिशवीत गाठ असल्याचे निष्पन्न झाले. मात्र उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी आवश्यक साधनसामुग्री नसल्याने डॉ. कुंभारे यांनी त्यांच्या खाजगी रुग्णालयात अतिशय कमी खर्चात त्या युवकावर दुर्बिणद्वारे जटिल व यशस्वी शस्त्रक्रिया करून कर्करोगापासून रोगमुक्त करून त्या युवकाला नवसंजीवन मिळवून दिले. तुमसरसारख्या छोट्या शहरात आता एवढ्या जटील व कॅन्सरसारख्या गाठीच्या शस्त्रक्रिया करून तुमसरचे नाव डॉ. कुंभारे यांनी चमकवले आहे.

कोट

सदर आजार साधारणपणे ४० वर्षावरील इसमांना होतो. क्वचितच किशोरवयीन मुलांना हा आजार जडतो. यामध्ये वारंवार लघवी होणे, लघवीतून रक्त जाणे, कोथा दुखणे अशी लक्षणे दिसताच ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार घेतल्यास रुग्णाचे प्राण वाचवता येऊ शकतात.

डॉ. सौरभ कुंभारे, तुमसर.