शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सरकारने केला शेतकऱ्यांचा विश्वासघात

By admin | Updated: June 10, 2015 00:26 IST

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपाने सत्तेवर येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते.

पत्रपरिषद : माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार यांचा आरोपभंडारा : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपाने सत्तेवर येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु राज्याचे अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नसल्याचे जाहीर केले आहे. कर्जमाफी नाकारून भाजपा सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी केला. भंडारा येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार उपस्थित होते.यावेळी ते म्हणाले, काँग्रेसच्या काळात संपुआ सरकारने ७२ हजार कोटी रूपयांची कर्जमाफी केली होती. परंतु भाजपा सरकारने कर्जमाफी देण्यासाठी नकार दिला आहे. काँग्रेस सरकारच्या काळातील २०१३ चा भूमी अधिग्रहण कायदा व मोदी सरकारचा भूमी अधिग्रहण अध्यादेश याचा तुलनात्मक अभ्यास केल्यास मोदी सरकारचा भूमी अधिग्रहण कायदा हा केवळ उद्योगपतींच्या हितासाठीच असल्याचे दिसून येत असल्याचा आरोपही केला.काँग्रेसचे सरकार असताना लंडन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान विकत घेऊन ऐतिहासिक वास्तु म्हणून जतन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सत्तांतर झाल्यावर भाजपचे नेते श्रेय लाटण्यासाठी घोषणा करीत असल्याचा आरोप केला. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष मधुकर लिचडे, जिल्हा महासचिव प्रेमसागर गणवीर, प्रमोद तितीरमारे, शहर अध्यक्ष सचिन घनमारे उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)