शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
10
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
11
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
12
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
13
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
14
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
15
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
16
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
17
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
18
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
19
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
20
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
Daily Top 2Weekly Top 5

‘हात दाखवा बस थांबवा' योजना कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 06:00 IST

उद्देश चांगला पण प्रवाश्यांच्या हिताचा व एसटीचा फायद्याचा दिसत नाही. थांब्यावर प्रवासी उभे असले तरी एसटी बस थांबेना, याउलट खाजगी ट्रॅव्हल्स आवाज देवून प्रवाश्यांना बसवून नेताना दिसत असतात. अनेकदा प्रवाशांनी हात दाखवून एसटी बस न थांबल्याची तक्रार नागरिक करतात. मात्र त्यावर खरचं कारवाई होते काय? याचे उत्तर मिळत नाही.

ठळक मुद्देथांबा असूनही बस थांबेना : मनमानी कारभारावर हवे अंकुश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाने खाजगी व अवैध प्रवासी वाहतुकीवर मात करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या मात्र, त्याची अमलबजावणीच होत नसेल तर? त्या योजना काय कामाच्या ! असा प्रश्न प्रवासी करू लागले आहेत. खाजगी वाहनांमधून होणारी प्रवाश्यांची गर्दी कमी करून एसटी महामंडळाकडे प्रवाश्यांना आकर्षित करून अधिकचे उत्पन्न वाढविण्यासाठी ‘हात दाखवा बस थांबवा’ ही कल्पना अमलात आली.उद्देश चांगला पण प्रवाश्यांच्या हिताचा व एसटीचा फायद्याचा दिसत नाही. थांब्यावर प्रवासी उभे असले तरी एसटी बस थांबेना, याउलट खाजगी ट्रॅव्हल्स आवाज देवून प्रवाश्यांना बसवून नेताना दिसत असतात.अनेकदा प्रवाशांनी हात दाखवून एसटी बस न थांबल्याची तक्रार नागरिक करतात. मात्र त्यावर खरचं कारवाई होते काय? याचे उत्तर मिळत नाही. त्यामुळे या मनमानी कारभारावर अंकुश लावणे गरजेचे झाले आहे. या भूमिकेत काही चालक वाहक वागताना दिसून येतात.याउलट आजही काही बसचालक मात्र बस थांबवून स्वत: चालायच काय, म्हणून विचारताना दिसतात हे अपवादात्मक पाहायला मिळते. प्रवासी हेच परम दैवत मानणाऱ्या एसटीने विविध उपक्रम राबविले आहेत. त्यात हात दाखवा बस थांबवा हा लोकप्रिय उपक्रम आहे. एसटीचा प्रवास सुखीचा प्रवास किंवा प्रवाशांची लोकवाहीनी म्हणून मान्यता प्राप्त एसटी बसला सध्या वाईट दिवस असल्याचे बोलल्या जाते.मात्र याला मुळ जबाबदार कोण? असा प्रश्नही उपस्थित होतो. प्रवाशांना आजही एसटीचा प्रवास सुरक्षित वाटतो मात्र बसस्थानकावर हात दाखवून बस थांबत नाही. ग्रामीण भागात प्रवास करावा तरी कशाने असा प्रश्न आहे.अनेकदा सुपर बस थांब्यावर एसटी बसचा थांबा असतांना व बसमध्ये रिकाम्या सिटा असतांना केवळ वाहन चालक मनमर्जीने एसटी बस थांबवत नसल्याची प्रवाश्यांची ओरड कायम आहे. तेव्हा नियम करून किंवा कायदा तयार करून चालणार नाही गरज आहे. काटेकोरपणे अमंलबजावणीची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :state transportएसटी