शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 05:00 IST

जिल्ह्यात शहरासह अगदी ग्रामीण भागातदेखील खाजगी अनुदानित प्राथमिक, शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात असून या शाळेतील कार्यरत शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. या सर्व कर्मचाºयांचे वेतन अदा करण्याची जबाबदारी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांची आहे. सध्यास्थितीत अशा सर्व खाजगी शिक्षकांचे नियमित वेतन जिल्हा सहकारी बँकेमार्फत दिले जाते.

ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : जिल्हा कर्मचारी समन्वय समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील कार्यरत शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे नियमित वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून अदा करण्यात यावे, अशी मागणी भंडारा जिल्हा शालेय शिक्षण समन्वय समितीने शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक ) यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.जिल्ह्यात शहरासह अगदी ग्रामीण भागातदेखील खाजगी अनुदानित प्राथमिक, शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात असून या शाळेतील कार्यरत शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. या सर्व कर्मचाºयांचे वेतन अदा करण्याची जबाबदारी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांची आहे. सध्यास्थितीत अशा सर्व खाजगी शिक्षकांचे नियमित वेतन जिल्हा सहकारी बँकेमार्फत दिले जाते. मात्र शासकीय निधी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ठेवण्याबाबतचे वित्त विभागाचे १३ मार्चचे आदेश आहे. १३ एप्रिलचे ग्रामविकास विभागाचे शासन निर्णयानुसार सर्व शासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम तसेच महामंडळे इत्यादीनी त्यांचेकडील यापूर्वीचे खाजगी अथवा सहकारी क्षेत्रातील बँकेतील खाते बंद करुन सर्व बँकिंग व्यवहार केवळ राष्ट्रीयकृत बँकेतूनच पार पाडावे, असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार भंडारा जिल्ह्यातील सर्व खाजगी अनुदानित शाळेतील कर्मचारी यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून करण्यात यावे, अशी मागणी आहे. याविषयावर शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यावर राष्ट्रीयकृत बँकेत शिक्षकांचे खाते काढणेबाबत आदेश देण्याचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रकाश करणकोटे व माध्यमिकचे दिलीप वाघाये यांनी संघटनेला आश्वसन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. उल्हास फडके, राजेश धुर्वे, अंगेश बेहलपांडे, विलास खोब्रागडे, राजेंद्र दोनाडकर, जीवनदास सार्वे, मार्गदर्शक सुधाकर देशमुख, दारासिंग चव्हाण, प्रविण गजभिये, गंगाधर भदाडे, विकास बडवाईक, उमेश मेश्राम आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Educationशिक्षणTeacherशिक्षक