शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

यशासाठी प्रतिकूल परिस्थितीवर मात करा

By admin | Updated: February 26, 2016 00:44 IST

ध्येय व परिश्रम करण्याची जिद्द मनात असले तर यशाचे शिखर निश्चितच गाठता येते. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी...

सिनेअभिनेता राकेश राजपूत यांचे प्रतिपादन : देव्हाडी येथे आगमन, राणी अवंतीबाई प्रतिमेचे केले पूजनतुमसर : ध्येय व परिश्रम करण्याची जिद्द मनात असले तर यशाचे शिखर निश्चितच गाठता येते. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी ती अनुकूल करण्याकरिता प्रामाणिक प्रयत्न करावे, असे प्रतिपादन हिंदी सिनेसृष्टीतील अर्जुन पंडित, बीग ब्रदर, माँ तुझे सलाम या हीच चित्रपटातील कलावंत राकेश राजपूत यांनी केले.बालाघाट येथे जातानी देव्हाडी येथे राणी अवंतीबाईच्या प्रतिमेचे पूजन करण्याकरिता ते थांबले होते. यावेळी स्थानिक युवकांनी त्यांचा सत्कार केला. हिंदी सिनेसृष्टीत थांबले. त्यांनी सनी देवल यांच्यासोबत अर्जून पंडित, माँ तुझे सलाम, बिग ब्रदर या चित्रपटात सहअभिनेता म्हणून अभिनय केला आहे. यासोबतच त्यांनी शरीर सौंदर्य स्पर्धेत राष्ट्रीय स्पर्धेत यश प्राप्त केले आहे. राष्ट्रपती पुरस्कार त्यांनी पटकाविले होते. अभिनेते राकेश राजपूत आल्याची माहिती पंचक्रोशीत झाल्यावर शेकडो युवकांनी देव्हाडी येथे धाव घेतली. राणी अवंतीबाईच्या प्रतिमेचे पूजन केल्यावर त्यांनी युवकांना मार्गदर्शन केले. सुमारे ४५ मिनिटे ते येथे थांबले होते. राकेश राजपूत यांच्यासोबत गोंदिया जिल्हा लोधी समाज अध्यक्ष राजीव ठकरेले, संदीप नागपुरेसह स्थानिक पदाधिकारी शेखर बिरणवारे, ज्ञानेश्वर बिरणवारे, देवसिंग सव्वालाखे, श्याम नागपूरे, आलमखान, चैनलाल मसरके, जि.प. सदस्य खेमराज पंचबुद्धे, संजय बिरणवारे, शिवप्रसाद लिल्हारे, सुनिता बिरणवारे, सुधीर मसरके, अशोक बन्सोडसह ग्रामस्थ, युवक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)