शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

लाईनमनची मनमानी, कृषिपंप चालक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST

तालुक्यातील विहीरगाव येथे गेल्या दहा दिवसापासून ट्रान्सफार्मर मधील फ्यूज उडून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. हा प्रकार लाईनमन यांच्या लक्षात आणुन देण्यात आला होता. माञ त्यांनी याकडे टाळाटाळ करत, रोहित्रामध्ये अतिरिक्त जोडणी असल्याने हा प्रकार होत असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देविहीरगाव येथील प्रकार : आठ दिवसांपासून रोहित्रामध्ये बिघाड

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : धानाचे विक्रमी उत्पन्न घेणाऱ्या लाखांदूर तालुक्यात सद्या स्थितीत उन्हाळी धान रोवणीची कामे वेगाने होत आहेत. मात्र महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे रोवणीसाठी पाणी मिळवताना येथील शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत असून, विहीरगाव गावातील कृषिपंपाच्या विद्युत रोहित्रामध्ये गत दहा दिवसांपासून बिघाड आला आहे. माञ लाईनमन व महावितरणच्या कर्मचाºयांच्या मनमानीमुळे कृषीपंप चालक त्रस्त झाले आहेत.तालुक्यातील विहीरगाव येथे गेल्या दहा दिवसापासून ट्रान्सफार्मर मधील फ्यूज उडून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. हा प्रकार लाईनमन यांच्या लक्षात आणुन देण्यात आला होता. माञ त्यांनी याकडे टाळाटाळ करत, रोहित्रामध्ये अतिरिक्त जोडणी असल्याने हा प्रकार होत असल्याचे सांगितले. विनापरवाना चालत असलेले कृषीपंपाची जोडणी काढल्यानंतरही रोहित्रामधील फ्यूज उडण्याचा प्रकार थांबला नाही. या ट्रान्सफार्मवर ३२ शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे जोडणी असून, सर्व शेतकऱ्यांच्या रोवणीची कामे चालू आहेत. यापैकी कोणत्याच शेतकºयांचे रोवणी पुर्ण झालेली नाही. त्यामुळे पिडीत शेतकऱ्यांनी ही बाब विरली/बुजचे कार्यकारी अभियंते एस.के.खोब्रागडे यांना सांगितली होती. . दहा दिवसाचा कालावधी लोटूनही रोहित्र दुरुस्ती करण्यात आले नाही. सोमवारी शेतकऱ्यांनी लाखांदुर येथील कार्यकारी अभियंता गडपायले यांची भेट घेऊन समस्या कथन केली. सदर लाईनमन यांची तात्काळ बदली करण्याची मागणी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष मनोहर ढोरे, तं.मु.स.अध्यक्ष संतोष ढोरे, ताराचंद राऊत, टायटस ढोरे, संतोष राऊत, चुन्निलाल ढोरे, निखील बगमारे, रतन ढोरे, अनिल धोटे, प्रकाश भागडकर, कवळू देशमुख या शेतकºयांनी केली आहे.विहीरगाव येथे विद्युत रोहित्र नादुरूस्त असल्याचे आपल्याला माहिती नव्हते. दहा दिवसानंतर गावकरी माझ्याकडे आले आहेत. त्यामुळे आपण दोन दिवस तरी काहीच करू शकत नाही.- नंदलाल गडपायले,कार्यकारी अभियंता, लाखांदूर

टॅग्स :electricityवीज